टुरिस्ट परवाना असलेल्या ओला, उबर टॅक्सी शहरांतर्गत काळ्या-पिवळ्या टॅक्सींप्रमाणे मीटरवर चालविण्यात येऊ शकत नाहीत, असे राज्य शासनाने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट केले आहे. ...
महाराष्ट्राच्या प्रगतीवर दूरगामी परिणाम करणारे निर्णय स्व. वसंतदादा पाटील यांनी घेतले. शिक्षणाचा विस्तार करण्याचा त्यांचा निर्णय असाच दूरगामी व प्रागतिक होता. ...
दिवाळीपूर्वी शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यास सुरूवात करावी, अशा सूचना मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत संबंधितांना देण्यात आल्या, अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी राज्य शासन व इतर प्रतिवादींना नोटीस बजावून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) या नावाने नवीन संस्थेला नोंदणी का देण्यात येऊ नये, यावर उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. ...
जीएसटीतील जाचक अटी आणि इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर दोन दिवस चक्काजाम आंदोलन केल्यानंतर, मंगळवारी पेट्रोलियम मंत्रालय आणि रस्ते वाहतूक व राजमार्ग मंत्रालयाच्या सहसचिवांनी आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या ...
बडोदा येथे होणा-या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी लेखक राजन खान यांनी मंगळवारी महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला. ...
राज्य शासनातर्फे ई-फेरफार कार्यक्रमांतर्गत शेतकºयांना डिजिटल सात-बारा उतारे उपलब्ध करून देण्याचे काम हाती घेण्यात आले असले तरी वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्याने या कामात अडथळे येत आहेत. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पुस्तक प्रकाशनाला येण्याचे कबूल करूनही आयत्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्यक्रमाला गैरहजर राहिल्यावरून राजकीय चर्चा रंगली आहे. ...
मुंबई : बाल लैंगिक शोषण आणि अत्याचाराच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी, सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यांची योग्य अंमलबजावणी आवश्यक आहे. त्यासाठी राज्यभर ग्राम आणि नगर स्तरावरील बाल संरक्षण समितींची स्थापना केली जाईल, तसेच बालकांच्या समस्यांबाबत जागृत ...