तालुक्यात ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातलेल्या ३२ ग्रामपंचायतींपैकी ३१ ग्रामपंचायतीसाठी सरपंच आणि सदस्य निवडून देण्यासाठी एकूण ४८ हजार ८९ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ...
दिवाळीनिमित्त बाहेरगावी जाणाºया प्रवाशांची गर्दी वाढू लागल्याने शहरातील राज्य परिवहन महामंडळाची बसस्थानके फुलू लागली आहेत. रेल्वे स्टेशन व बसस्थानकांवर प्रवाशांची सकाळपासूनच गर्दी होत आहे. ...
जिल्ह्यातील ३६२ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १६ आॅक्टोबर रोजी सकाळ पासून मतदानाला सुरूवात होणार असून ५ लाख २५ हजार ९९० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ...
बावनथडी प्रकल्पात बेघर झालेल्या कमकासुरवासीयांचे करण्यात आलेल्या पुनर्वसन गावात कोणतीही नागरी सुविधा पुरविल्या गेली नसल्याने प्रकल्पग्रस्त आदिवासी पुनर्वसन गाव सोडून मुळ गावी परतले. ...
विनयभंग, बलात्कार, कौटुंबिक हिंसाचार आदी प्रकारच्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनांच्या सखोल तपासासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र महिला पोलीस तपास पथक स्थापन करण्यात येणार आहे. ...
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना भाजपने ज्या पद्धतीने वागणूक दिली ते बघून मला वाईट वाटते काँग्रेस ने राणे यांना सर्व काही दिले तरी ते काँग्रेस सोडून का गेले हे कोडे न उलगडलेले खासदार हुसेन दलवाई याची सावंतवाडीत टिका ...
हैदराबाद-पूर्णा पॅसेंजर रेल्वे गाडीच्या एका डब्यात अवघ्या आठ दिवसांचे स्त्री जातीचे अर्भक शनिवारी ( दि. १४) रात्री ८.३० वाजेच्या सुमारास सापडले़. रेल्वे पोलीस बल आणि चाईल्ड लाईनच्या मदतीने या चिमुकलीला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे़. ...
सरकारच्या कामाची व धोरणांची प्रसिध्दी करण्यासाठी सरकारकडे स्वतंत्र माहिती व जनसंपर्क विभाग कार्यरत असताना जनतेच्या खिशातील ३०० कोटी रुपये खर्चून सरकारच्या प्रसिध्दीचे काम खाजगी कंपन्यांना कशासाठी ? ...