लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
केंद्रीय कापूस अनुसंधान केंद्राची चमू नंदोरीत दाखल - Marathi News | A team of Central Cotton Research Center registered in Nandori | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :केंद्रीय कापूस अनुसंधान केंद्राची चमू नंदोरीत दाखल

नुकत्याच पार पडलेल्या केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या वैज्ञानिकांच्या बैठकीनंतर कापूस संशोधन केंद्र नागपूर येथील चार सदस्यीय चमू डॉ.गोतमारे (वैज्ञानिक) यांच्या नेतृत्वात नंदोरी येथे दाखल झाली. ...

शेतात रानडुकरांचा हैदोस - Marathi News | Hades in the field | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शेतात रानडुकरांचा हैदोस

परिसरातीन जंगल क्षेत्रात असलेल्या शेतात जंगली श्वापदांचा चांगलाच हैदोस वाढला आहे. ...

तालुक्यात ३५ ग्रामपंचायती झाल्या हागणदारीमुक्त - Marathi News | There are 35 gram panchayats in the taluka of the taluka | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तालुक्यात ३५ ग्रामपंचायती झाल्या हागणदारीमुक्त

उघड्यावर प्रात:विधीकरिता बसल्यास अनेक आजारांना निमंत्रण मिळते. नागरिकांचे सुदृढ आरोग्य या हेतूला केंद्रस्थानी ठेऊन शासनाच्यावतीने शौचालय बांधकामासाठी अनुदान दिले जात आहे. ...

कार-दुचाकीच्या अपघातात एक जखमी - Marathi News | One injured in a car-bike accident | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कार-दुचाकीच्या अपघातात एक जखमी

भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीचालक जखमी झाला. ...

शेतीसंबंधी निर्णयात महिलांचा सहभाग गरजेचा - Marathi News | Women need participation in agricultural decisions | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शेतीसंबंधी निर्णयात महिलांचा सहभाग गरजेचा

महिला सशक्तीकरण आवश्यक आहे. शेती व शेती संबंधी निर्णयामध्ये महिलांनी जास्तीत जास्त सहभाग वाढविला पाहिजे, असे प्रतिपादन उमेद अभियानाचे अतुल शेंद्रे यांनी केले. ...

मृतदेहांची विटंबना रोखणार कोण? - Marathi News | Who will stop the racket of dead bodies? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मृतदेहांची विटंबना रोखणार कोण?

हिंदू संस्कृतीत मृत्यूपश्चात केले जाणारे विधिवत संस्कार आत्म्याच्या शांतीसाठी विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. ...

२५० ग्रामपंचायतींसाठी आज मतदान - Marathi News | Today's poll for 250 Gram Panchayats | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :२५० ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत प्रथमच थेट सरपंच निवडला जाणार असल्याने रंगतदार व प्रतिष्ठेच्या प्रचारानंतर सोमवारी उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. ...

लाखोंचा खर्च करूनही गाव अंधारातच - Marathi News | Even after spending millions, the village is still in the dark | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :लाखोंचा खर्च करूनही गाव अंधारातच

तालुक्यातील काटकुंभ ग्रामपंचायतीमध्ये तत्कालीन ग्रामसेवकाने खरेदी केलेले एलईडी लाईट निकृष्ट दर्जाचे असून पाच लक्ष रूपये खर्च करूनही दोन महिन्यांतच बंद पडल्याने गावात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. ...

‘सिनेट’ निवडणूक मतदानात अव्यवस्था - Marathi News | 'Senate' election clutter | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘सिनेट’ निवडणूक मतदानात अव्यवस्था

येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अधिसभा (सिनेट) निवडणुकीसाठी रविवारी घेण्यात आलेली मतदान प्रक्रिया अव्यस्थेत पार पडली. ...