द्राक्ष बागेतील काड्यांना औषध लावल्यानंतर सात मजुरांना विषबाधा झाल्याची घटना घडली. यातील चार मजूर बेशुद्ध असल्याने यातील एकास पुढील उपचारासाठी सोलापूर येथे पाठवावे असे डॉक्टरांनी सांगितले आहे. ...
दिवाळी व पाडव्यासाठी शासकीय कार्यालयाना चार दिवसांच्या सुट्या घोषीत झाल्या आहेत. यातील धनत्रयोदशीला १७ आॅक्टोबरची सुटी विभागीय आयुक्तांनी घोषीत केली आहे ...
प्रासंगिक : डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा स्मृतिदिन ‘वाचक प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात निश्चितच खास औचित्य आहे. कलाम हे शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेतच. विशेषकरून मिसाइल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील त्यांचे योगदान सर्वपरिचित आहे; पण आ ...
प्रासंगिक : दीपावली हा आनंदाचा, उत्साहाचा सण. दीपोत्सवाचा, प्रकाशाचा, गाई-म्हशींना पुजण्याचा, बहीण-भावाचे भावनिक नाते आणखी दृढ करणारा, कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन साजरा होणारा पारंपरिक आनंदोत्सव. शालेय विद्यार्र्थी असो की गृहिणी, शेतकरी असो ...
बुकशेल्फ : अंजली धानोरकर यांनी १८ वर्षे शासकीय सेवेमध्ये तहसीलदार, उपजिल्हाधिकारी अशा महत्त्वाच्या पदांवर केल्यानंतर गेल्या पाच वर्षांपासून सॉफ्ट स्किल्स प्रशिक्षक म्हणून एक नवीन क्षेत्र हाताळायला सुरुवात केली. त्यातूनच हे पुस्तक निर्माण झाले. ...
जगतविख्यात तबलापटू पंडित सदाशिव पवार यांचे 7 सप्टेंबर रोजी निधन झाले. तबला आणि सतार सातासमुद्रापार घेऊन जाणारे मराठमोळे व्यक्तिमत्व म्हणजे पं. पवार. ...
स्थापत्यशिल्पे : मराठवाड्यातील किल्ल्यांची तोंडओळख करून घेण्याची ही लेखमालिका पुढे चालू ठेवताना औरंगाबाद जिल्ह्यामधील देवगिरी वगळता छोट्या-मोठ्या ८ किल्ल्यांनंतर परत आपण मराठवाड्याच्या दक्षिण भागाकडे वळूया. पहिल्या सहस्रकातील बदामीचे चालुक्य- राष्ट्र ...
रसगंध : ‘तूर्तास’ आणि ‘तत्पूर्वी’ या कवितासंग्रहाचे कवी, कंदिलकाजळी हा ललित लेखसंग्रह व इतर नाट्य लेखनाचे लेखक, ‘गाभ्रीचा पाऊस’, ‘सावरखेड एक गाव’, ‘आजचा दिवस माझा’ व ‘तुकाराम’ या चित्रपटांचे गीतकार आणि विद्यार्थ्यांसाठी एक संवेदनशील प्राध्यापक म्हणून ...