लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
व्यापाºयांचा बँकेवर हल्लाबोल - Marathi News |  Business aggression attack on bank | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :व्यापाºयांचा बँकेवर हल्लाबोल

लोकमत न्यूज नेटवर्कमनसर : दैनिक ठेव अभिकर्त्या(पिग्मी एजन्ट)ने आत्महत्या केल्याने मनसर येथील व्यापाºयांच्या दैनिक ठेव रकमेची नवी समस्या निर्माण झाली आहे. त्या अभिकर्त्याने व्यापाºयांकडून रोज ठेवीच्या रूपात रक्कम गोळा केली. परंतु ती रक्कम बँकेत संबंध ...

वर्ल्ड क्लासचा केवळ ढोल! - Marathi News | World class only drums! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वर्ल्ड क्लासचा केवळ ढोल!

सीसीटीव्ही कॅमेरा कधी लावणार?मागील आठ वर्षांपासून रेल्वेस्थानकावर अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे. सध्या रेल्वेस्थानकावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयांची अवस्था वाईट असून, त्यात मॉनिटरवर ...

मेट्रोच्या डबलडेकर पुलाला जोडले ‘सहा स्पाईन’ - Marathi News | Six spine added to the double-decker bridge of Metro | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेट्रोच्या डबलडेकर पुलाला जोडले ‘सहा स्पाईन’

वर्धा रोडवर सोनेगाव पोलीस ठाण्यासमोरून अजनी चौकातील खासगी रुग्णालयापर्यंत डेबलडेकर पुलाचे बांधकाम युद्धस्तरावर सुरू आहे. ...

दहा मिनिटांत २८ रुग्णांशी संवाद - Marathi News | Dialogue with 28 patients in 10 minutes | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दहा मिनिटांत २८ रुग्णांशी संवाद

कीटकनाशक फवारणी विषबाधितांच्या भेटीसाठी अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे रविवारी यवतमाळात आगमन झाले. ...

पांगरीचे पोलीस पाटील अपघातात ठार - Marathi News | Pangri police killed Patil in an accident | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पांगरीचे पोलीस पाटील अपघातात ठार

भरधाव मेटॅडोअरने समोरून येणाºया कारला जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात तालुक्यातील पांगरी येथील पोलीस पाटील जागीच ठार झाले. ...

चुलत भावांचे मृतदेह आढळले - Marathi News | The bodies of the cousins ​​were found | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चुलत भावांचे मृतदेह आढळले

दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या येथील दोन तरूणांचे मृतदेह ढाणकी मार्गावरील पाणीपुरवठ्याच्या विहिरीत रविवारी सकाळी आढळून आले. ...

जिल्हा मुख्यालयाची तहसील शिकस्त इमारतीत - Marathi News | In the district headquarter tehsil edged building | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्हा मुख्यालयाची तहसील शिकस्त इमारतीत

जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांमध्ये तहसील कार्यालयाच्या उत्तूंग व प्रशस्त इमारती असताना जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या यवतमाळचे तहसील कार्यालय मात्र शिकस्त इमारतीत सुरू आहे. ...

शिक्षकांचा प्रश्न उपसंचालकांच्या दरबारात - Marathi News | The question of teachers is in Deputy Director's Court | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शिक्षकांचा प्रश्न उपसंचालकांच्या दरबारात

जिल्ह्यातील ३४ अतिरीक्त शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न आता शिक्षण उपसंचालकाच्या दरबारात पोहोचला आहे. शिक्षण उपसंचालक यावर काय निर्णय घेतात, याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे. ...

टपरीचालकाचा मुलगा राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत - Marathi News | Tipperich's son in the National Archery Tournament | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :टपरीचालकाचा मुलगा राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत

येथील एका पानटपरी चालकाच्या मुलाची राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड झाली असून तो या स्पर्धेत प्रतिनिधित्व करणारा जिल्ह्यातील पहिलाच खेळाडू आहे. ...