बहुतांश साखर कारखान्यांविरुद्ध ऊस उत्पादक शेतक-यांनी तक्रारी केल्या असून शेतक-यांचे रास्त आणि किफायतशीर किमतीनुसार (एफआरपी) होणारे पैसे थकविणा-या राज्यातील अकरा साखर कारखान्यांचे गाळप परवाने रोखण्यात आले आहेत. ...
प्रसिद्ध संगीतकार अजय- अतुल यांच्या तालावर लंडन येथील प्रसिद्ध ग्रॅँड फिल हार्मोनिक आॅर्केस्ट्राचा साज अनुभवण्याची संधी संगीतरसिकांना मिळणार आहे. येत्या ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६़३० वाजता म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे हा अवि ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उपेक्षित घटकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम केले आहे. त्यांनी शोषित समाजाला न्याय देण्याबरोबरच अर्थशास्त्र, पाटबंधारे, विद्युत निर्मिती, सामाजिक समता अशा विविध क्षेत्रात मोलाचे कार्य केले असल्याचे राष्टÑवादीचे अध् ...
एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून आमने-सामने आलेल्या काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी पुन्हा एकदा राडा केला. फेरीवाला सन्मान मार्चसाठी दादरमध्ये जमलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर मनसे कार्यकर् ...
आरक्षणाने बढत्या देणे बंद करण्याची भूमिका घेत तसा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाने विधि व न्याय विभागाला पाठविलेला असताना आरक्षणाने बढत्या देणे सुरूच ठेवण्याची भूमिका जलसंपदा विभागाने आज घेत गोंधळात भर टाकली. ...
भाजपाविरोधाची धार अधिक तीव्र करताना शिवसेनेने आज भाजपाचे राज्यातील मंत्री, आमदार, खासदारांच्या कथित घोटाळ्यांची पुस्तिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षाचे नेते आणि राज्यातील सर्व जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत वितरित केली. ...
केंद्र सरकारच्या कायद्यानुसार, टाऊन वेंडिंग कमिटीमध्ये (टीव्हीसी) फेरीवाल्यांचे ४० टक्के प्रतिनिधित्व असणे आवश्यक आहे. मात्र कायद्यातील घोळामुळे राज्य सरकारने फेरीवाल्या सदस्यांना वगळून १२ जणांची टीव्हीसी नियुक्त करण्यासंदर्भात जानेवारी २०१७मध्ये शास ...
शहरातील वाढत्या वाहतूककोंडीमुळे मुंबईकर कमालीचे त्रस्त आहेत. हीच वाहतूककोंडी सोडवण्यासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आता सरसावला आहे. सचिनने केवळ वाहतूककोंडीवर नाराजी व्यक्त न करता ती सोडवण्यासाठी उपायदेखील सुचविले आहेत. ...
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत बढत्यांमधील आरक्षण देण्यात येणार नाही, असा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी तयार केला आणि तो मत मागविण्यासाठी विधी व न्याय विभागाकडे पाठविला आहे. ...