लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Madhya Pradesh (Marathi News)

खास आपल्यासाठी
ऐकावं ते नवलंच! 'या' कुटुंबाला सरकारी योजनांमधून दरमहा मिळतात 62 हजार रुपये... - Marathi News | madhya-pradesh-family-of-90-people-government-gives-62-thousand-to-17-women-every-month | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :ऐकावं ते नवलंच! 'या' कुटुंबाला सरकारी योजनांमधून दरमहा मिळतात 62 हजार रुपये...

या अनोख्या कुटुंबाची पंचक्रोशित खूप चर्चा आहे. ...

भाजपविरोधातील '५० टक्के कमिशन' ट्विट काँग्रेस नेत्यांना भोवणार? प्रियांका गांधींसह तिघांवर गुन्हा दाखल - Marathi News | indore fir against priyanka gandhi kamal nath in 50 percent commission dispute political storm | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :'५० टक्के कमिशन' ट्विट काँग्रेस नेत्यांना भोवणार? प्रियांका गांधींसह तिघांवर गुन्हा दाखल

एका वर्तमानपत्रातील वृत्ताचा दाखला देत प्रियांका गांधी यांनी मध्य प्रदेशातील भाजप सरकारवर ५० टक्के कमिशनचा आरोप ट्विटद्वारे केला होता. ...

‘त्यांना’ आता मिळतोय सन्मान; मागच्या सरकारांना निवडणुकीतच येत होती आठवण: पंतप्रधान - Marathi News | pm narendra modi slams opposition in madhya pradesh tour | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :‘त्यांना’ आता मिळतोय सन्मान; मागच्या सरकारांना निवडणुकीतच येत होती आठवण: पंतप्रधान

अविश्वास ठरावावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षांनी ‘लोकसभेतून पळ काढला’; पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल ...

ज्योतिरादित्य शिंदेंना २ महिन्यात तिसरा धक्का! 'हा' बडा नेता लागला काँग्रेसच्या गळाला - Marathi News | raghuraj singh dhakad join congress today madhya pradesh assembly lection 2023 jyotiraditya scindia | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :ज्योतिरादित्य शिंदेंना २ महिन्यात तिसरा धक्का! 'हा' बडा नेता लागला काँग्रेसच्या गळाला

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे जवळचे नेते त्यांना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. ...

लाच मागितल्यावर नर्सने मुंडन करून दिले केस, नंतर झाला तुफान राडा... - Marathi News | The clerk asked for a bribe, the nurse gave a hairs then there was a storm | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लाच मागितल्यावर नर्सने मुंडन करून दिले केस, नंतर झाला तुफान राडा...

परदेशात नव्हे तर भारतातील राज्यात घडला हा धक्कादायक प्रकार ...

नवीन जोडपं हनीमूनला गेले, अचानक बायको झाली गायब; CCTV पाहून पतीला धक्काच बसला - Marathi News | In Madhya Pradesh, New couple goes on honeymoon, wife suddenly disappears; The husband was shocked to see the CCTV | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवीन जोडपं हनीमूनला गेले, अचानक बायको झाली गायब; CCTV पाहून पतीला धक्काच बसला

लग्नानंतर ५ ऑगस्टला दोघे हनीमूनसाठी जयपूरला आले. याठिकाणी चौमू पुलिया इथं एका हॉटेलमध्ये रुम बूक केली होती. ...

आईच्या प्रियकराने पुलावरून ढकलले, 13 वर्षांच्या मुलीचा पाईपला लटकून पोलिसांना फोन - Marathi News | 13-year-old girl pushed off bridge by Mother's boyfriend, hangs from pipe and calls police, horrible news from amravati, madhya pradesh crime | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :आईच्या प्रियकराने पुलावरून ढकलले, 13 वर्षांच्या मुलीचा पाईपला लटकून पोलिसांना फोन

पोलिसांनी सांगितल्यानुसार, मुलीने रात्रीच्या अंधारात पाइपला लटकलेल्या अवस्थेत पँटच्या खिशातून मोबाइल काढून १०० क्रमांकावर फोन केला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता लटकलेल्या मुलीची सुटका केली.  ...

पाळण्यात झोपली होती चिमुकली, तेवढ्यात विषारी फुत्कार सोडत आला काळा नाग, त्यानंतर... - Marathi News | The little girl was sleeping in the cradle, then the black snake came out with a poisonous hiss, then... | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :पाळण्यात झोपली होती चिमुकली, तेवढ्यात विषारी फुत्कार सोडत आला काळा नाग, त्यानंतर ...  

Madhya Pradesh: घरात पाळण्यामध्ये एक चिमुकली झोपली होती. तेवढ्यात घरामधील जिन्यावरून फुत्कारण्याचा आवाज येऊ लागला. जेव्हा त्या मुलीच्या आईने इकडे तिकडे नजर फिरवली तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानंतर... ...

तब्बल ३८ वर्षांनी कोर्टानं दिला घटस्फोटाचा निर्णय; हा खटला इतका लांबला की... - Marathi News | After 38 years, the court decided to divorce in gwalior | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :तब्बल ३८ वर्षांनी कोर्टानं दिला घटस्फोटाचा निर्णय; हा खटला इतका लांबला की...

पहिल्या पत्नीसोबत इंजिनिअर पतीचे १९८१ मध्ये लग्न झाले होते. परंतु तिला मुले होत नसल्याने दोघांमध्ये वाद सुरू झाले. ...