भारतीय क्रिकेट संघातील आॅलराऊंडर रवींद्र जडेजा येत्या १७ एप्रिलला बोहल्यावर चढणार आहे.तत्पूर्वीच रिवाबाचे वडील हरदेव सिंह यांनी आपल्या लाडक्या जावयाला १ कोटी रूपयांची आॅडी क्यू745 ही अलीशान गाडी भेट दिली. ...
गायिका फ्रॅँकी ब्रिजचे म्हणणे आहे की, तिचा सात महिन्याचा मुलगा कार्टर स्वत:च्याच चेहºयावर सू-सू करतो. फ्रॅँकीच्या परिवारात दोन मुले आणि पती वायने ब्रिज आहे. ...
प्रसिद्ध ब्रिटिश मॉडेल रिआन सडेन काही महिन्यांपूर्वी आॅस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्न याच्यामुळे चर्चेत होती. २९ वर्षाच्या मॉडेल रियानने शेन वॉर्नशी नातेसंबंध असल्याचा आरोप केला होता. ...
जळगाव : अज्ञात दुचाकीने धडक दिल्याने सुराटबाई चत्रसिंग राठोड (८५, रा. मोरगाव, ता. जामनेर) ही वृद्धा जखमी झाली. हा अपघात नेरी, ता. जामनेर येथे सोमवारी दुपारी झाला. सुराटबाई या बँकेमधून पैसे काढून जात असताना त्यांना अज्ञात दुचाकीने धडक दिली. अपघातानंतर ...
जळगाव : दुचाकी घसरुन दादा नामदेव भील (४६, रा. गणपूर, ता. चोपडा) हे जखमी झाले. हा अपघात सोमवारी दुपारी गणपूरनजीक झाला. या अपघातात भील यांच्या डोक्याला जबर मार लागला असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. ...