लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Lifestyle News

​दीपिकाचा भाव वधारला - Marathi News | Deepika's price rose | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :​दीपिकाचा भाव वधारला

एका कंपनीच्या तीन दिवसाच्या जाहिरातीसाठी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादूकोणने तब्बल आठ कोटी रुपयांची मागणी केली. ...

​विराटचा आवाज असलेल्या गाण्याचं रेकॉर्डिंग - Marathi News | Recording of Virat voice | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :​विराटचा आवाज असलेल्या गाण्याचं रेकॉर्डिंग

भारताचे महान संगीतकार ए.आर.रहमान यांनी संगीतबद्ध केलेले गाणं गाण्याची सुवर्ण संधी भारताचा कसोटी क्रिकेट कर्णधार विराट कोहलीच्या वाट्याला चालून आली आहे. ...

​आॅडिशनदरम्यान तरुणाने सोडले प्राण - Marathi News | Youth abandoned Pran in the middle of the audition | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :​आॅडिशनदरम्यान तरुणाने सोडले प्राण

चित्रपटात हिरो होण्याचे स्वप्न उराशी बाळगून आॅडिशनला आलेल्या एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला. ...

​भारतीय महिलांसाठी ‘मेक-अप’ नाही महत्त्वाचा - Marathi News | There is no important make-up for Indian women | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :​भारतीय महिलांसाठी ‘मेक-अप’ नाही महत्त्वाचा

पहिल्या डेटवर जाताना भारतीय महिला मेक-अपऐवजी स्वत:च्या नैसर्गिक सौंदर्यावर अधिक अवलंबून असतात. ...