लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Lifestyle News

चेहऱ्याने खेळा ‘स्नॅपचॅट’वर गेम ! - Marathi News | Play face to snapchat game! | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :चेहऱ्याने खेळा ‘स्नॅपचॅट’वर गेम !

स्मार्टफोनवर एखादा गेम खेळायचा असेल तर बोटांच्या साहाय्याने खेळावा लागेल. मात्र आता स्रॅपचॅट या लोकप्रिय अ‍ॅप्लिकेशनवर बोटांऐवजी चेहºयाने गेम खेळण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ...

लवकरच लॅन्डलाईनवरुन व्हॉटस् अ‍ॅप, फेसबुकची सुविधा ! - Marathi News | Soon to launch landlines, Facebook features! | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :लवकरच लॅन्डलाईनवरुन व्हॉटस् अ‍ॅप, फेसबुकची सुविधा !

सोशल मीडियाचा वाढता वापर पाहता बीएसएनएलने एक पाऊल पुढे टाकले असून, व्हॉटस् अ‍ॅप, फेसबुक, ट्विटर, व्हिडीओ कॉलिंगची सुविधा लवकरच बीएसएनएल लॅँडलाईन फोनवर उपलब्ध होणार आहे ...

फौंंडेशनने वाढवा सौंदर्य ! - Marathi News | Increase the beauty of beauty! | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :फौंंडेशनने वाढवा सौंदर्य !

आज प्रत्येक स्त्रीला आपण सुंदर दिसावे असे वाटते. त्यासाठी ती वेगवेगळ्या पद्धतीचा मेकअप करीत असते. मात्र, बऱ्याचदा योग्य मेकअप पद्धती माहिती नसल्याने सौंदर्यात बाधा येते. खालील काही ट्रिक्स देत असून, त्याद्वारे आपल्या सौंदर्यात नक्कीच भर पडेल. ...

आॅफिसात ‘सलवार-कुर्ती’ने दिसा हटके ! - Marathi News | 'Salwar-kurtis' disappeared in the Ephesus! | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :आॅफिसात ‘सलवार-कुर्ती’ने दिसा हटके !

आॅफिसला जाताना आपला ड्रेसकोड योग्य असणे गरजेचे असते. कारण आपण कोणत्या प्रकारचा ड्रेस परिधान करुन आॅफिसात वावरता आहेत, यावर आपली वेगळी ओळख निर्माण होत असते. आजच्या सदरात आम्ही आपणास काही खास टिप्स देत आहोत, ज्यामुळे इतरांपेक्षा हटके दिसाल. ...