एकट्याने प्रवास करताना तुम्हाला प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष ठेवावे लागते. याच गोष्टीचा तर महिलांना जास्त त्रास होतो. मात्र, आता आम्ही अशा काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुमचा प्रवास अगदी सोप्पा होऊन जाणार आहे. ...
छंद जोपासणाऱ्या सेलिब्रिटींपैकी बॉलिवूडमध्ये नव्यानेच पदार्पण करणाऱ्या मनित जौरा या अभिनेत्याचा शौक थोडा वेगळाच आहे. अर्थात त्याला अॅडव्हेंचरची आवड आहे पण तीदेखील एकदम हटके. ...
असे म्हटले जाते की, राशींचादेखील परिणाम नात्यांवर होत असतो. आज आम्ही आपणास काही अशा राशींबाबत माहिती देत आहोत, ज्यांचा मेळ चांगला नसतो. ज्यामुळे नात्यात कटुता निर्माण होऊन नात्यात दुरावा निर्माण होतो. जर आपला राशींवर विश्वास असेल तर नक्की वाचा. ...
बऱ्याचदा जिममध्ये वर्कआउट करताना किंवा त्यानंतर आपण अशा काही चुका करतो त्यामुळे आपण अपेक्षित फायदा मिळण्याऐवजी नुकसानच जास्त होते. आज आम्ही आपणास अशा काही चुकांबाबत माहिती देत आहोत ज्या जिममध्ये किंवा जिमनंतर करु नयेत. ...