लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Lifestyle News

तुम्हाला घाम येत नसेल तर करावा लागू शकतो 'या' रोगांचा सामना! - Marathi News | these things happen when you dont sweat | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :तुम्हाला घाम येत नसेल तर करावा लागू शकतो 'या' रोगांचा सामना!

आपल्याला गरम झालं की घाम येतो. परंतु असेही अनेक लोक आहेत ज्यांना घाम येत नाही. जर तुमचा असा समज असेल की, घाम येणं म्हणजे एक शारीरिक समस्या आहे. तर, तसं अजिबात नाही. घाम येणं हे शरीरासाठी फायदेशीर आहे. ...

स्मार्टफोनचा अति वापर करताय? होऊ शकतो 'हा' गंभीर आजार! - Marathi News | The overuse of smartphones increases the risk of brain tumor | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :स्मार्टफोनचा अति वापर करताय? होऊ शकतो 'हा' गंभीर आजार!

सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे, असे आपण नेहमीच ऐकतो. गेल्या दशकामध्ये तंत्रज्ञानामध्ये अनेक बदल झाले आहेत. आता संपूर्ण तंत्रज्ञान आपल्या हातातील मोबाईलमध्ये सामावलेले आहे. ...

या ७ रोमॅंटिक गोष्टी करणाऱ्या पार्टनरवर जीव ओवाळतात मुली!  - Marathi News | Relationship Tips : Romantic things done by men attracts their female partner | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :या ७ रोमॅंटिक गोष्टी करणाऱ्या पार्टनरवर जीव ओवाळतात मुली! 

प्रत्येकालाच आपल्या पार्टनरमध्ये वेगवेगळ्या क्वॉलिटी असण्याची अपेक्षा असते, पण यातील काही अशा असता ज्या फार कॉमन असतात. हे गुण प्रत्येक मुलीला आपल्या पार्टनरमध्ये हवे असतात. ...

झोपताना पायाखाली कांदा ठेवण्याचे हे आरोग्यदायी फायदे माहीत आहेत का? - Marathi News | Health Benefits of putting slices of onion in socks while sleeping | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :झोपताना पायाखाली कांदा ठेवण्याचे हे आरोग्यदायी फायदे माहीत आहेत का?

आपल्या तळपायांमध्ये अशा अनेक पेशी असतात ज्या शरीराच्या वेगवेगळ्या पेशींसोबत जुळलेल्या असतात. हा उपाय चीनमध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातो. पण कांदा सॉक्समध्ये ठेवताना ही काळजी घ्या की, कांद्याचे स्लाइस तुमच्या पायाच्या त्वचेला लागायला हवे.  ...