नखं कमकुवत असतील तर ती कधीही तुटण्याचा धोका असतो. अनेकदा थोडा धक्का लागला तरिही नखं तुटून जातात. यामुळे अनेक महिला नखं वाढवत नाहीत किंवा नेलपेंट लावण्याचा शौकही पूर्ण करू शकत नाहीत. ...
ओट्स पोषक तत्वांमुळे नाश्त्यासाठी उत्तम पर्याय ठरतात. तसेच ओट्समध्ये मुबलक प्रमाणात फायबर आढळून येतात. त्यामुळे वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवण्यासाठी ओट्स अत्यंत फायदेशीर ठरतात. त्यामुळेच अनेक लोक नाश्त्यामध्ये ओट्सचा समावेश करतात. ...
प्रत्येकाचीच इच्छा असते की, त्यांचं आणि त्यांच्या जोडीदाराचं नातं प्रेम, आपुलकी आणि आनंदानेच भरलेलं असावं. परंतु, असं अजिबात शक्य नाही. कोणतंही नातं म्हटलं की, त्यामध्ये प्रेमासोबतच भांडणंही आलीच. ...
पावसाळ्यामध्ये अल्हाददायी वातावरणासोबतच डासांमुळे होणाऱ्या आजारांचा धोका वाढतो. डासांमुळे डेंग्यू, मलेरिया यांसारखे घातक आजार होतात. पण तुम्हाला माहीत आहे का? फक्त हेच आजार नाही तर इतरही अनेक गंभीर आजार डासांमुळे होतात. ...
अनेकदा त्वचेची योग्य काळजी न घेतल्यामुळे किंवा आरोग्याच्या समस्येमुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात. अनेकदा तर पिंपल्स येतात पण त्यामागील कारण समजतचं नाही. हे पिंपल्स चेहऱ्याचं सौंदर्य बिघडवण्याचं काम करतात. ...