लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Lifestyle News

हेल्दी हार्टसाठी फायदेशीर ठरतात 'या' 5 एक्सरसाइज; हाय ब्लड प्रेशरची समस्या होते दूर - Marathi News | These 4 exercise can control high blood pressure and heart disease | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :हेल्दी हार्टसाठी फायदेशीर ठरतात 'या' 5 एक्सरसाइज; हाय ब्लड प्रेशरची समस्या होते दूर

अनेकजण हाय ब्लड प्रेशरच्या समस्येने ग्रस्त असल्याचे पाहायला मिळते. हाय ब्लड प्रेशरमुळे हृदयासंबंधित अनेक आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवणं अत्यंत आवश्यक असतं. ...

दह्यासोबत 'हे' मिश्रित करून लावा; केसांच्या सर्व समस्या होतील दूर - Marathi News | Curd hair pack or mask how to use dahi to have healthy hair | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :दह्यासोबत 'हे' मिश्रित करून लावा; केसांच्या सर्व समस्या होतील दूर

केसांचं आणि त्वचेचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी बऱ्याचदा दह्याचा सल्ला देण्यात येतो. खरं तर फार पूर्वीपासूनच दह्याचा आरोग्यासोबतच सौंदर्य खुलवण्यासाठीही वापर करण्यात येतो. ...

टक्कल पडल्याने असाल हैराण तर चिंता सोडा, 'या' उपकरणाने दूर होईल तुमची समस्या... - Marathi News | A hat that zaps the scalp could helps reverse male balding | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :टक्कल पडल्याने असाल हैराण तर चिंता सोडा, 'या' उपकरणाने दूर होईल तुमची समस्या...

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे, वाढत्या प्रदूषणामुळे, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अनेकजण केसगळतीच्या समस्येने हैराण झाले आहेत. ...

चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी उपाय शोधताय? जाणून घ्या सोपे उपाय.... - Marathi News | Effective health tips to lose fat in your face | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी उपाय शोधताय? जाणून घ्या सोपे उपाय....

वजन कमी करणे किंवा फॅट बर्न करणे हे एक अवघड काम असतं. जर चेहऱ्यावरील चरबी कमी करायची असेल तर ही गोष्ट आणखीनच कठीण आहे. पण अशक्य नक्कीच नाही. ...