पहिल्या लॉकडाऊनवेळी देशभरातील आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, नर्स यांचा 30 जूनपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची रक्कम देण्यात येणार होती. ...
ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, श्वासोच्छवासात अडथळे येणे आदी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन कोविडची चाचणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ...
ठाणे शहरातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी लोकमान्यनगर पाडा क्रमांक एक ते तीन, सावरकरनगर, वागळे इस्टेट आणि यशोधननगर आदी कंटेनमेंट भागात शनिवारी भेट देऊन आढावा घेतला. नागरिकांनी आणि पोलिसांनीही अधिक जबाबदारीन ...
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील मुख्यालय आणि भिवंडीमध्ये पोलिसांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाणे अधिक वाढले आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये निजामपूरा येथील एका निरीक्षकासह १७ पोलिसांना लागण झाल्याचे समोर आले आहे. या सर्वांवर विविध खासगी रुग्णालयांमध्ये उपच ...
ठाण्यातील आरटीओ कर्मचा-याचा आणि त्याच्या पत्नीचा अवघ्या काही तासांच्या अंतराने मृत्यु झाल्याची घटना शनिवारी घडली. या दोघांनाही शुक्रवारी श्वसनाचा त्रास झाल्याने त्यांना डोंबिवलीतील दोन वेगवेगळ्या खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले होते. ...