लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

टेलीफोन कनेक्शन मिळणारी पहिली भारतीय व्यक्ती कोण, काय होता त्यांचा फोन नंबर? - Marathi News | Which Indian got the first telephone connection and when | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :टेलीफोन कनेक्शन मिळणारी पहिली भारतीय व्यक्ती कोण, काय होता त्यांचा फोन नंबर?

Telephone Facts : भारतात टेलीफोन कधी आला आणि टेलीफोन घेणारी पहिली व्यक्ती कोण होती? किंवा त्यावेळी पहिल्या फोनचा नंबर काय होता? क्वचितच कुणाला या प्रश्नांची उत्तरं माहीत असतील. ...

डिप्रेशन तुम्हाला घेरत तर नाही, ८ लक्षणांकडे अजिबात करु नका दुर्लक्ष-वेळीच घ्या डॉक्टरांचा सल्ला - Marathi News | 8 Signs Of Depression : How Do You Know If You Suffer From Depression | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :डिप्रेशन तुम्हाला घेरत तर नाही, ८ लक्षणांकडे अजिबात करु नका दुर्लक्ष-वेळीच घ्या डॉक्टरांचा सल्ला

8 Signs Of Depression : कोणत्याही गोष्टींवर लक्ष केंद्रीत करण्यास त्रास होणं, निर्णय घेण्याची क्षमता कमी होणं किंवा साध्या गोष्टींतही लक्ष न लागणं. ...

मृद, जलसंधारण विभागांनी बांधलेल्या तलवांमुळे भूजलपातळीत वाढ; ३५ हजार ५५८ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली - Marathi News | Groundwater level rises due to dams constructed by soil and water conservation departments; 35,558 hectares of area under irrigation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मृद, जलसंधारण विभागांनी बांधलेल्या तलवांमुळे भूजलपातळीत वाढ; ३५ हजार ५५८ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली

कमी पावसाचा सामना करणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध गावांसाठी मृद व जलसंधारण विभागांनी बांधलेल्या तलावांमुळे भूजलपातळीत वाढ होण्यास मदत झाली आहे. या तलावांमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३५ हजार ५५८ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. ...

पाच वर्षांपासून पीडितेला नोकरीचे आमिष दाखवत करत होता शरीरसुखाची मागणी; फोटो, व्हिडीओ पाठवून छळ - Marathi News | For five years, the victim was lured with a job and demanded physical pleasure; tortured by sending photos and videos | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पाच वर्षांपासून पीडितेला नोकरीचे आमिष दाखवत करत होता शरीरसुखाची मागणी; फोटो, व्हिडीओ पाठवून छळ

Vardha : नोकरीचे आमिष दाखवत गेल्या पाच वर्षांपासून पीडितेला शरीरसुखाची मागणी करणाऱ्याविरुद्ध पीडितेने पुलगाव पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली. ...

नेपाळच्या व्यापाऱ्यांचा शेतात येऊन टरबूजांचा सौदा! हिंगोलीच्या युवा शेतकऱ्याचा 'मास्टरस्ट्रोक' - Marathi News | Hingoli Farmer Earns Rs 4 Lakh Profit in 72 Days; Exports Watermelons to Nepal and Ayodhya | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :नेपाळच्या व्यापाऱ्यांचा शेतात येऊन टरबूजांचा सौदा! हिंगोलीच्या युवा शेतकऱ्याचा 'मास्टरस्ट्रोक'

७२ दिवसांत ४ लाखांचा नफा; नेपाळचे व्यापारी टरबूजासाठी हिंगोलीत ...

America Israel Iran War: १२०० जणांचा मृत्यू, १०००० जखमी, इमारतींसह रुग्णालय उद्ध्वस्त; युद्धात इराणचं भयंकर नुकसान! - Marathi News | 1200 dead, 10,000 injured, buildings and hospitals destroyed; Iran's terrible losses in the war! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१२०० जणांचा मृत्यू, १०००० जखमी, इमारतींसह रुग्णालय उद्ध्वस्त; युद्धात इराणचं भयंकर नुकसान!

America Israel Iran War: इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षाचा आज युद्धाचा १० वा दिवस आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा वर्षाव सुरूच असून, या युद्धात इराणचे प्रचंड नुकसान झाले आहे.  ...

आधी टीम इंडियाचा 'बाहुबली' शो! मग T20 World Cup ट्रॉफी घेऊन सूर्या थेट हनुमान मंदिरात (VIDEO) - Marathi News | Indian Team Captain Suryakumar Yadav And Coach Gautam Gambhir Went Hanuman Temple Ahmedabad With ICC Chairman Jay Shah After Winning T20 World Cup 2026 Watch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आधी टीम इंडियाचा 'बाहुबली' शो! मग T20 World Cup ट्रॉफी घेऊन सूर्या थेट हनुमान मंदिरात (VIDEO)

टॉफीसह हनुमान मंदिरात पोहचला सूर्या, कोच गंभीर अन् जय शाह होते सोबत ...

एसबीएल कंपनी स्फोट ! आणखी दोघींचा मृत्यू; २२ वर पोहोचली मृत कामगारांची संख्या - Marathi News | SBL company explosion! Two more die; death toll reaches 22 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एसबीएल कंपनी स्फोट ! आणखी दोघींचा मृत्यू; २२ वर पोहोचली मृत कामगारांची संख्या

Nagpur : काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील 'एसबीएल कंपनी लिमिटेड'मध्ये १ मार्च रोजी झालेल्या भीषण स्फोटातील जखमींच्या मृत्यूचे सत्र सुरूच आहे. उपचाराखाली असलेल्या दोन जखमी महिलांचा मृत्यू झाला. ...

सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच : चंद्रकांत पाटील; व्हिपबाबत केलेल्या वक्तव्यावर दिले स्पष्टीकरण  - Marathi News | Sangli Zilla Parishad President belongs to Mahayuti says Chandrakant Patil, Clarification given on statement made regarding whip | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच : चंद्रकांत पाटील; व्हिपबाबत केलेल्या वक्तव्यावर दिले स्पष्टीकरण 

जगताप यांच्या आरोपात तथ्य नाही ...