लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

इराणची ‘जीवनरेखा’! या ठिकाणावर हल्ला झाला, तर तिसऱ्या महायुद्धाचा धोका; तिथे नेमकं काय आहे? - Marathi News | Iran-America-Israel: Iran's 'lifeline'! If this place is attacked, there is a risk of World War III; What exactly is there? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :इराणची ‘जीवनरेखा’! या ठिकाणावर हल्ला झाला, तर तिसऱ्या महायुद्धाचा धोका; तिथे नेमकं काय आहे?

अमेरिका आणि इस्रायलने अजूनपर्यंत या ठिकाणाला हात का लावला नाही? ...

दोन वर्षांपासून साखरेला चांगला भाव मग कारखान्यांना शॉर्ट मार्जिन कसे? कारवाई करून उसाची बिलं द्या - Marathi News | Sugar prices have been good for two years, so how can factories have short margins? Take action and pay sugarcane bills | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दोन वर्षांपासून साखरेला चांगला भाव मग कारखान्यांना शॉर्ट मार्जिन कसे? कारवाई करून उसाची बिलं द्या

गेल्या दोन वर्षांपासून घाऊक बाजारात साखरेला चांगला भाव आहे. यंदाही प्रतिकिलो ३८ ते ४० रुपयांपर्यंत दर स्थिर राहिले आहेत. मग, साखर कारखान्यांना शॉर्ट मार्जिन कसे? ...

सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकावरून १०% कोसळले! गुंतवणूकदारांचे लाखो कोटी पाण्यात; अशा स्थितीत काय करावे? - Marathi News | Indian Stock Market Crash Nifty Enters Technical Correction Zone as Crude Oil Hits $117 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकावरून १०% कोसळले! गुंतवणूकदारांचे लाखो कोटी पाण्यात; अशा स्थितीत काय करावे?

Stock Market Crash : गेल्या आठवड्यापासून भारतीय शेअर बाजार गोंधळात आहेत. सेन्सेक्स आणि निफ्टी त्यांच्या विक्रमी उच्चांकावरून जवळपास १० टक्क्यांनी घसरले आहेत. ...

"बाईकस्वाराने मला कानाखाली मारली..."; दुबईत अभिनेत्रीसोबत संतापजनक प्रकार, रडतच सांगितली परिस्थिती - Marathi News | biker slap actress khushi mukherjee An outrageous incident in Dubai video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बाईकस्वाराने मला कानाखाली मारली..."; दुबईत अभिनेत्रीसोबत संतापजनक प्रकार, रडतच सांगितली परिस्थिती

दुबईमध्ये एका अज्ञात व्यक्तीने अभिनेत्रीला भररस्त्यात कानाखाली मारल्याची धक्कादायक घटना घडली असून, अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून आपला संताप आणि भीती व्यक्त केली आहे. ...

आधी पाकिस्तान जिंदाबाद, नंतर भारत माता की जय; पुण्यातील 'त्या' तरुणाने अखेर मागितली माफी - Marathi News | First Pakistan Zindabad, then Bharat Mata Ki Jai; 'That' youth from Pune finally apologized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आधी पाकिस्तान जिंदाबाद, नंतर भारत माता की जय; पुण्यातील 'त्या' तरुणाने अखेर मागितली माफी

“माझ्याकडून चूक झाली आहे, मला माफ करा. मला देखील भारतावर प्रेम आहे,” असे म्हणत त्याने “भारत माता की जय” अशी घोषणा देत झालेल्या प्रकाराबद्दल तरुणाने माफी मागितली. ...

Sangli ZP: भाजपला नाकारलं, तरीही सत्तेत घुसण्याचा प्रयत्न; पराभवाची सवय करून घ्यावी, विशाल पाटील यांनी लगावला टोला - Marathi News | BJP leaders should get used to defeat says MP Vishal Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli ZP: भाजपला नाकारलं, तरीही सत्तेत घुसण्याचा प्रयत्न; पराभवाची सवय करून घ्यावी, विशाल पाटील यांनी लगावला टोला

जनतेने दिलेला कौल स्वीकारण्याऐवजी सत्तेसाठी धडपड सुरू आहे. एवढे सत्तेचे प्रेम का आहे, हे समजत नाही ...

पैसे आलेत, आता कर्जाची परतफेड करू की गुंतवणूक? तुमच्या मनातही हा प्रश्न आलाय, जाणून घेऊ नक्की काय करावं - Marathi News | Should we repay the loan or invest This question has also come to your mind what steps to follow know | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैसे आलेत, आता कर्जाची परतफेड करू की गुंतवणूक? तुमच्या मनातही हा प्रश्न आलाय, जाणून घेऊ नक्की काय करावं

बचत आणि गुंतवणुकीचा नेमका ताळेबंद; 'इमोशनल' न होता 'फायनान्शिअल' विचार करा! हातात बोनसची रक्कम पडली की दोन विचार मनात येतात; एक म्हणजे डोक्यावरचं कर्जाचं ओझं हलकं करणं आणि दुसरा म्हणजे पैशातून पैसा वाढवणं. ...

ज्योती वाघमारेंकडून कागदपत्रे घेतली तरीही खासदारकीचं कळू दिलं नाही; एकनाथ शिंदेंनी सांगितला सगळा किस्सा - Marathi News | Even after taking documents from Jyoti Waghmare, she did not reveal her MP status; Eknath Shinde told the whole story | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ज्योती वाघमारेंकडून कागदपत्रे घेतली तरीही खासदारकीचं कळू दिलं नाही; एकनाथ शिंदेंनी सांगितला सगळा किस्सा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यसभेचा उमेदवार जाहीर करत सगळ्यांनाच धक्का दिला. ज्योती वाघमारे यांच्यासाठी यांनाही या गोष्टीची कल्पना नव्हती. नेमकं काय घडलं, याचाच किस्सा शिंदेंनी सांगितला.  ...

गुजरात हादरलं! दोन मैत्रिणींनी 'ChatGPT'च्या मदतीने स्वतःला संपवलं; मस्क यांनी व्यक्त केली भीती - Marathi News | Elon Musk Reacts to Two Friends Ending Their Lives Using ChatGPT in Gujarat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुजरात हादरलं! दोन मैत्रिणींनी 'ChatGPT'च्या मदतीने स्वतःला संपवलं; मस्क यांनी व्यक्त केली भीती

गुजरातमध्ये दोन मैत्रिणींनी चॅट जीपीटीचा वापर करून स्वतःला संपवल्याची घटना समोर आली. ...