लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

तापमान वाढताच घरात पालींचा सुळसुळाट? लगेच करा 'हे' घरगुती उपाय, पाली पुन्हा घरात दिसणार नाहीत - Marathi News | How to remove lizards from house instantly natural home remedies | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तापमान वाढताच घरात पालींचा सुळसुळाट? लगेच करा 'हे' घरगुती उपाय, पाली पुन्हा घरात दिसणार नाहीत

How to remove lizards from Home : बरेच लोक केमिकल स्प्रे चा वापर करतात किंवा बाजारातील प्रॉडक्ट्सचा वापर करतात. हे प्रॉडक्ट्स महागडे तर असतातच, सोबतच आरोग्यासाठी घातकही असतात. ...

फ्रीजचा भीषण स्फोट होऊन घराला आग, ५७ वर्षीय महिलेचा आगीत जळून मृत्यू - Marathi News | A 57-year-old woman died in a house fire after a refrigerator exploded. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फ्रीजचा भीषण स्फोट होऊन घराला आग, ५७ वर्षीय महिलेचा आगीत जळून मृत्यू

लिंगियाडीह परिसरात रविवारी रात्री घरात असलेल्या फ्रीजचा भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे लागलेल्या आगीत ५७ वर्षीय जया अग्रवाल या महिलेचा होरपळून मृत्यू झाला. ...

सुरकुत्या डलनेसची समस्या नेहमीसाठी होईल दूर, घरीच तयार करा 'हे' ४ नॅचरल फेस सीरम...पार्लरसारखा मिळेल ग्लो - Marathi News | Wrinkles and dullness will go away forever, apply these 4 homemade natural face serums at home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सुरकुत्या डलनेसची समस्या नेहमीसाठी होईल दूर, घरीच तयार करा 'हे' ४ नॅचरल फेस सीरम...पार्लरसारखा मिळेल ग्लो

Homemade Face Serum : धूळ, माती, स्ट्रेबस, कमी झोप आणि अनहेल्दी फूड याचा प्रभाव सगळ्यात आधी चेहऱ्यावर दिसू लागतो. अशात काही घरगुती सीरमचा वापर करून त्वचा उजळ आणि हेल्दी ठेवू शकता. ...

बंद घर हेरून परळीच्या जुन्या थर्मल कॉलनीत घरफोडी, ५ लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास - Marathi News | Parli: Burglary at Thermal Power Station Colony; Gold and Silver Jewelry Worth ₹5 Lakh Stolen | Latest beed News at Lokmat.com

बीड :बंद घर हेरून परळीच्या जुन्या थर्मल कॉलनीत घरफोडी, ५ लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास

परळीत घर फोडून पाच लाखांचे दागिने लांबविले, कुटुंबातील लोक बाहेरगावी गेल्याचे पाहून केली चोरी ...

राज्यात उन्हाळी पेरणी संथगतीने; लागवड क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत यंदा ३२ टक्क्यांची घट - Marathi News | Summer sowing slow in the state; 32 percent decrease in the area under cultivation this year compared to last year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात उन्हाळी पेरणी संथगतीने; लागवड क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत यंदा ३२ टक्क्यांची घट

राज्यातील उन्हाळी हंगामातील पेरणीचा आढावा घेतला असता, यंदा पेरणीची गती लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ११ मार्च २०२६ पर्यंत राज्यात एकूण २,१२,९३० हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. ...

Trade Deal: ट्रम्प यांच्या पायाखालची जमीन सरकली; मलेशियानं ट्रेड डील तोडली, आणखी देश अमेरिकेला झटका देणार का? - Marathi News | big shock to donald trump Malaysia broke the trade deal will more countries give America a blow | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प यांच्या पायाखालची जमीन सरकली; मलेशियानं ट्रेड डील तोडली, आणखी देश अमेरिकेला झटका देणार का?

Trade Deal: मलेशियानं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार धोरणांना आरसा दाखवला आहे. अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अमेरिकेसोबतचा आपला व्यापार करार आता मान्य नसल्याचं मलेशियानं म्हटलंय. ...

२ तास ४२ मिनिटांच्या 'या' सिनेमाने ऑस्करमध्ये मारली बाजी, 'या' OTT प्लॅटफॉर्मवर होतोय स्ट्रीम - Marathi News | one battle after another won 6 oscars where to watch leonardo dicaprios film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२ तास ४२ मिनिटांच्या 'या' सिनेमाने ऑस्करमध्ये मारली बाजी, 'या' OTT प्लॅटफॉर्मवर होतोय स्ट्रीम

oscars 2026: सर्वोत्कृष्ट चित्रपट ते अन्य कॅटेगरीतही दबदबा! ऑस्कर गाजवणारा 'हा' सिनेमा ओटीटीवर उपलब्ध, कुठे बघाल? ...

LPG घेऊन आज पहिला टँकर 'शिवालिक', उद्या 'नंदादेवी' येणार! ९२,७०० टन गॅस किती दिवस पुरणार?  - Marathi News | LPG Consumption India: The first tanker carrying LPG will arrive today, 'Shivalik', tomorrow 'Nandadevi'! How many days will 92,700 tons of gas last? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :LPG घेऊन आज पहिला टँकर 'शिवालिक', उद्या 'नंदादेवी' येणार! ९२,७०० टन गॅस किती दिवस पुरणार? 

LPG Supply Calculation: 'शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया'ची दोन मोठी एलपीजी वाहक टँकर जहाजे— 'शिवालिक' आणि 'नंदादेवी'— इराणच्या किनारपट्टीवरील धोकादायक 'होर्मुझची सामुद्रधुनी' यशस्वीरित्या ओलांडून भारताच्या वेशीवर आली आहेत. ...

“संपूर्ण देशात गॅस सिलिंडरचा तुटवडा आहे हे सरकार मान्य का करत नाही?”; सुप्रिया सुळेंचा सवाल - Marathi News | ncp sp group supriya sule criticized centre and state govt over lpg gas crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संपूर्ण देशात गॅस सिलिंडरचा तुटवडा आहे हे सरकार मान्य का करत नाही?”; सुप्रिया सुळेंचा सवाल

NCP SP Group Supriya Sule News: राहुल गांधींनी तुटवड्याबाबत मांडलेले मुद्दे आता खरे होताना दिसत आहेत, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ...