लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

शांततेचे स्वप्न बेचिराख, आता विध्वंसाची शर्यत! ...अशावेळी विश्वशांतीच्या मार्गावर भारताला तरी कसे चालता येईल? - Marathi News | The dream of peace is shattered, now it's a race for destruction In such a situation, how can India walk on the path of world peace | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शांततेचे स्वप्न बेचिराख, आता विध्वंसाची शर्यत! ...अशावेळी विश्वशांतीच्या मार्गावर भारताला तरी कसे चालता येईल?

अण्वस्त्रमुक्ततेच्या स्वप्नाच्या जागी आता अण्वस्त्रसज्जतेची अहमहमिका सुरू आहे. अशावेळी विश्वशांतीच्या मार्गावर भारताला तरी कसे चालता येईल? ...

होर्मुझमध्ये युद्धनौका पाठविण्यास कोणी तयार होईना, अमेरिकेने एकट्यानेच सुरु केले ऑपरेशन...; ५००० पाउंड्सचे बंकर बस्टर... - Marathi News | Strait of Hormuz attack: No one was ready to send warships to Hormuz, America launched the operation alone...; 5000 pounds bunker buster... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :होर्मुझमध्ये युद्धनौका पाठविण्यास कोणी तयार होईना, अमेरिकेने एकट्यानेच सुरु केले ऑपरेशन...; ५००० पाउंड्सचे बंकर बस्टर...

Strait of Hormuz America Attack: अमेरिकेने होर्मुझ सामुद्रधुनीजवळ इराणच्या गुप्त क्षेपणास्त्र तळावर बंकर बस्टर बॉम्बने हल्ला केला आहे. इराणच्या लष्करी शक्तीला मोठा धक्का. वाचा सविस्तर. ...

जागतिक पोलिस एकाकी!  - Marathi News | Iran Israel America war World Police Alone | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जागतिक पोलिस एकाकी! 

हिजबुल्ला, हुथीसारख्या गटांद्वारे तो अप्रत्यक्षपणे संघर्ष वाढवू शकतो. अमेरिकेचे मध्यपूर्वेतील बहुतांश लष्करी तळ सुन्नीबहुल देशांत आहेत आणि त्यामुळे शियाबहुल इराण त्या देशांवर हल्ले चढवत आहे. परिणामी संघर्ष केवळ अमेरिका-इस्रायल आणि इराणपुरता मर्यादित ...

मुलुंडमध्ये पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलून हत्या; आरोपीला २० तासांत अटक; कौटुंबिक वाद कारणीभूत - Marathi News | Wife pushed to death in front of a moving local train in Mulund; Accused arrested within 20 hours; Family dispute was the reason | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलुंडमध्ये पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलून हत्या; आरोपीला २० तासांत अटक; कौटुंबिक वाद कारणीभूत

या घटनेत पुष्पा गुप्ता (३५) यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे ही घटना त्यांच्या १३ वर्षीय मुलासमोर घडली. कुर्ला रेल्वे पोलिसांनी तत्पर कारवाई करत २० तासांत आरोपी पती राजू गुप्ताला अटक केली. ...

SEBI चा मोठा प्लॅन! आता विना नॉमिनी 'हे' महत्त्वाचं काम करताच येणार नाही, नियम बदलण्याची तयारी - Marathi News | SEBI s big plan Now this important work will not be possible without a nominee preparations to change the rules | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SEBI चा मोठा प्लॅन! आता विना नॉमिनी 'हे' महत्त्वाचं काम करताच येणार नाही, नियम बदलण्याची तयारी

Sebi Nominee New Rule: गुंतवणूकदारांसाठी लवकरच एक मोठा बदल पाहायला मिळू शकतो. सेबी लवकरच नियमांमध्ये काही बदल करण्याची शक्यता आहे. ...

‘...तर अधिकाऱ्यांवरही कारवाई’; बेकायदेशीर परदेशी नागरिकांना हाकलणार  - Marathi News | then action will be taken against the officials too Illegal foreign nationals will be deported | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘...तर अधिकाऱ्यांवरही कारवाई’; बेकायदेशीर परदेशी नागरिकांना हाकलणार 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, व्हिसाची मुदत संपल्यानंतरही बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांवर कठोर कारवाई करण्यासाठी, महाराष्ट्र सरकारकडून स्थलांतर (इमिग्रेशन) नोंदींची पडताळणी करणारी एक प्रणाली सुरू करण्यात आली आहे.  ...

प्रेयसीच्या कुटुंबाची धमकी, पोलिसानं उचललं टोकाचं पाऊल; चिठ्ठीमुळे घटनेचा उलगडा - Marathi News | Threat from girlfriend's family, police take extreme step incident solved thanks to note | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रेयसीच्या कुटुंबाची धमकी, पोलिसानं उचललं टोकाचं पाऊल; चिठ्ठीमुळे घटनेचा उलगडा

भैयासाब भीमराव व्हावळे (३२) असे मृत पोलिसाचे नाव आहे.  ...

१२ पानी चिठ्ठीत घटनेची कहाणी; मुलाचा जीव घेऊन बापाची आत्महत्या - Marathi News | the story of the incident in a 12 page letter father commits life end by taking the life of his son | Latest goa News at Lokmat.com

गोवा :१२ पानी चिठ्ठीत घटनेची कहाणी; मुलाचा जीव घेऊन बापाची आत्महत्या

नाईकनगर-बोर्डे येथील घटनेमागचे उलगडले सत्य ...

तिसऱ्या मुंबईच्या भूसंपादनाचा मार्ग मोकळा; सिडको आणि एमआयडीसीच्या धर्तीवर प्रकल्पग्रस्तांना २२.५ टक्के परतावा किंवा रोख भरपाई - Marathi News | Road cleared for land acquisition for Mumbai III appoximate above 22 percent refund or cash compensation to project victims on the lines of CIDCO and MIDC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तिसऱ्या मुंबईच्या भूसंपादनाचा मार्ग मोकळा; सिडको आणि एमआयडीसीच्या धर्तीवर प्रकल्पग्रस्तांना २२.५ टक्के परतावा किंवा रोख भरपाई

नगरविकास विभागाने काढलेल्या शासन निर्णयानुसार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत भविष्यात राबविणाऱ्या सर्व विकास प्रकल्पांसाठी हेच धोरण लागू करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. ...