लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

रिओ ऑलिम्पिक : भारतीय पुरूष हॉकी संघाचा आयर्लंडवर ३-२ विजय - Marathi News | Rio Olympics: Indian men's hockey team beat Ireland 3-2 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :रिओ ऑलिम्पिक : भारतीय पुरूष हॉकी संघाचा आयर्लंडवर ३-२ विजय

रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पुरूष हॉकी संघाने आयर्लंडला ३-२ असे पराभूत केले. ...

रिओ ऑलिम्पिक : रोर्इंगमध्ये दत्तू उपांत्यपूर्व फेरीत - Marathi News | Rio Olympics: Dattu quarter-finals in Roaring | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :रिओ ऑलिम्पिक : रोर्इंगमध्ये दत्तू उपांत्यपूर्व फेरीत

रोर्इंग प्रकारात एकमेव असलेला भारतीय खेळाडू दत्तू भोकानल सेंगले हा शनिवारी पुरुषांच्या सिंगल स्कल प्रकारात उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाला. ...

रिओ ऑलिम्पिक : महिला तिरंदाजी संघ उप उपांत्यपूर्व फेरीत - Marathi News | Rio Olympics: women's archery team in sub-quarterfinals | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :रिओ ऑलिम्पिक : महिला तिरंदाजी संघ उप उपांत्यपूर्व फेरीत

दीपिका कुमारीच्या नेतृत्वात भारतीय महिला तिरंदाजी संघाने समाधानकारक सुरुवात करीत रँकिंग राऊंडमधील सातव्या स्थानासह उप उपांत्यपूर्व फेरी गाठली. ...

रिओ ऑलिम्पिक : अपूर्वी, आयोनिका नेमबाजी स्पर्धेतून बाहेर - Marathi News | Rio Olympics: Apoorvie, out of the Ionica Shooting Championship | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :रिओ ऑलिम्पिक : अपूर्वी, आयोनिका नेमबाजी स्पर्धेतून बाहेर

भारतीय नेमबाज अपूर्वी चंदेला आणि आयोनिका पाल यांचा रिओ आॅलिम्पिकमधील महिलांच्या १० मीटर एअरच्या पात्रता फेरीतच पराभव झाला ...

राजस्थानातील सरकारी गोशाळेत ५०० गायींचा मृत्यू - Marathi News | 500 cow's death in Rajasthan Govt. Goshala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानातील सरकारी गोशाळेत ५०० गायींचा मृत्यू

राजस्थानातील सरकारी गोशाळेत तब्बल 500 गायींचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. ...

मुंबई: वर्सोवा बीचवर ३ तरूण बुडाले - Marathi News | Mumbai: Three youths lost to Versova beach | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई: वर्सोवा बीचवर ३ तरूण बुडाले

मुंबईतील वर्सोवा येथील बीचवर तीन तरूण बुडाले असून एकाचा मृतदेह हाती लागला आहे. ...

80 टक्के गोरक्षक हे समाजकंटक आहेत - पंतप्रधान मोदी - Marathi News | 80 percent of Gorkhars are mischief-Prime Minister Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :80 टक्के गोरक्षक हे समाजकंटक आहेत - पंतप्रधान मोदी

रात्री गोरखधंदे करणारे दिवसा गोरक्षकाचा मुखवटा ओढून घेतात असा थेट आरोप करत, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोरक्षकांना थेट लक्ष्य केले आहे ...

नाशिकमध्ये ऐतिहासिक वटवृक्षाला श्रद्धांजली - Marathi News | Tribute to the historic Botanist in Nashik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिकमध्ये ऐतिहासिक वटवृक्षाला श्रद्धांजली

नाशिकच्या वृक्षप्रेमींनी दोन दिवसांपूर्वी राममंदिराजवळ कोसळलेल्या १०० वर्ष जुन्या अशा ऐतिहासिक वटवृक्षाला श्रद्धांजली वाहून वृक्षांप्रति आदरभाव दाखवून दिला. ...

घरात ‘नागपंचमी’ गावात ‘पत्तेपंचमी’ - Marathi News | 'Patsapanchami' in 'Nagpanchami' village in the house | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घरात ‘नागपंचमी’ गावात ‘पत्तेपंचमी’

नागपंचमी या सणाची ग्रामीण भागात मोठी आतुरता असते. या दिवशी बहुतांश गावात पत्ते खेळण्याची परंपरा आहे. ...