लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

राज्यात प्रत्येक जिल्ह्यात सायबर लॅब - Marathi News | Cyber ​​Lab in every district in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात प्रत्येक जिल्ह्यात सायबर लॅब

राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालये आणि पोलिस आयुक्तालयांच्या क्षेत्रात ‘सायबर लॅब’ सुरु करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ...

समन्यायी पाण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करावा - Marathi News | The government intervenes for equitable water | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समन्यायी पाण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करावा

गोदावरी नदीला काही भागात पूर आला म्हणून जायकवाडी धरण ६० टक्क्यांवर भरले. ...

एसटीचे निलंबित, बडतर्फ चालक-वाहक सेवेत घेण्याची प्रक्रिया सुरु - Marathi News | Suspended ST, started the process of taking the driver's carrier's service | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटीचे निलंबित, बडतर्फ चालक-वाहक सेवेत घेण्याची प्रक्रिया सुरु

चालक-वाहक तसेच यांत्रिकी कर्मचाऱ्यांची अटी व शर्तीनुसार एसटी महामंडळात पुनर्नेमणूक करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ...

अ‍ॅट्रॉसिटीच्या प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी स्वतंत्र न्यायाधीश - Marathi News | Independent judge to settle the cases of atrocity | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अ‍ॅट्रॉसिटीच्या प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी स्वतंत्र न्यायाधीश

अ‍ॅट्रॉसिटीच्या नियमावलीत बदल केले आहेत. त्यासंदर्भात सामाजिक न्याय विभाग, गृह विभागास सूचना देण्यात आल्या आहेत. ...

डीसिल्वा, चंडीमल यांची दमदार शतकी खेळी - Marathi News | Dasilva, Chandimal's century | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :डीसिल्वा, चंडीमल यांची दमदार शतकी खेळी

शानदार शतकाच्या जोरावर यजमान श्रीलंकाने आॅस्टे्रलियाविरुध्द तिसऱ्या कसोटीत पहिल्या डावामध्ये ३५५ धावांची मजल मारली ...

चौथ्या कसोटीत सकारात्मकतेने खेळू - Marathi News | In the fourth Test, we will play positively | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :चौथ्या कसोटीत सकारात्मकतेने खेळू

१८ आॅगस्टपासून सुरू होणाऱ्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात अधिक सकारात्मकपणे विचाराने मैदानात उतरु,’’ असा विश्वास भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केला. ...

मालिका विजयाची हॅट्ट्रीक - Marathi News | Series victory hot hat | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मालिका विजयाची हॅट्ट्रीक

टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवताना यजमान वेस्ट इंडिजचा तिसऱ्या कसोटी सामन्यात तब्बल २३७ धावांनी धुव्वा उडवला ...

वसई ग्रामीण आजही उपेक्षितच - Marathi News | Vasai rural still neglected today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वसई ग्रामीण आजही उपेक्षितच

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला वसईच्या ग्रामीण भागाचा विचार केला तर आजही हा भाग मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. ...

सोशल मीडियाद्वारे तरुण इसिसच्या जाळ्यात - Marathi News | Through social media, the young ISIS net | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोशल मीडियाद्वारे तरुण इसिसच्या जाळ्यात

इसिसचे दहशतवादी बनावट फेसबुक खाते उघडून मुलींच्या नावाने मॅसेज पाठवतात. ...