लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

चिंचखेडला सव्वा लाख रुपयांची धाडसी चोरी - Marathi News | Chinchkhed gave a stolen five billion rupees stolen | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चिंचखेडला सव्वा लाख रुपयांची धाडसी चोरी

अंबड : तालुक्यातील चिंचखेड येथे मध्यरात्रीनंतर दोन वाजता चोरट्यांनी शेतकऱ्याच्या घरावर दरोडा टाकून सव्वा लाखांची लूट केल्याची घटना मंगळवारी घडली. ...

मालेगावकरांनी स्वयंस्फुर्तीने पाळला बाजारपेठ बंद - Marathi News | Malegaonkar stopped the shopping sprawling market | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मालेगावकरांनी स्वयंस्फुर्तीने पाळला बाजारपेठ बंद

व्यापा-यांनी बंद ठेवली प्रतिष्ठाने; पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर नाराजी. ...

माकडांपासून संरक्षणार्थ सीसीटीव्ही कॅमेऱ्याला तारांचा वेढा - Marathi News | Siege of CCTV cameras for protection against monkeys | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :माकडांपासून संरक्षणार्थ सीसीटीव्ही कॅमेऱ्याला तारांचा वेढा

महात्मा गांधी आश्रमात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे ...

खंडणीतील संशयितांना कोठडी - Marathi News | Clandestine suspects | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खंडणीतील संशयितांना कोठडी

फरार नगरसेवकपुत्र शेळके व त्याचा साथीदार कावळेचा शोध सुरू ...

सोने गहाण करताच केली जाते कर्ज कपात - Marathi News | Losing debt is done only after gold mortgages | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सोने गहाण करताच केली जाते कर्ज कपात

शेतकऱ्यांनी पेरणीसाठी पीककर्ज घेतले. पेरण्या उरकल्या. काही प्रमाणात निंदण, डवरणाची कामेही झाली; ...

४९ हजार कुटुंबांशी साधणार संवाद - Marathi News | Interaction with 49,000 families | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :४९ हजार कुटुंबांशी साधणार संवाद

स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) अंतर्गत २२ आॅगस्ट ते २ आॅक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात कुटुंबस्तर संवाद अभियान राबविण्यात येत आहे. ...

उपनगरला घरफोडीत एक लाखाचा ऐवज लंपास - Marathi News | A lacquer lump of a house in the suburbs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उपनगरला घरफोडीत एक लाखाचा ऐवज लंपास

उपनगरला घरफोडीत एक लाखाचा ऐवज लंपास ...

किडनी देऊन बहिणीने दिले भावाला जीवनदान - Marathi News | Sister gave gift to kidney to life | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :किडनी देऊन बहिणीने दिले भावाला जीवनदान

बहीण-भावाच्या नाते-संबंधातील पैलू उलगडणारी एक प्रेरणादायी गोष्ट घडली आहे. लष्करात जवान असलेल्या भावाला किडनी देऊन बहिणीने जीवनदान दिले आहे. ...

आता मोबाईलवर मिळवा वीज बिलाची माहिती - Marathi News | Now get information about electricity bill on mobile | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आता मोबाईलवर मिळवा वीज बिलाची माहिती

ग्राहकांसोबत सुसंवाद वाढविण्याच्या दृष्टीने महावितरणने मोबाईल अ‍ॅप सुरू केले आहेत. ...