लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला भावाचा अपघाती मृत्यू - Marathi News | Brother's accidental death on the eve of Rakshabandhan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला भावाचा अपघाती मृत्यू

तीन बहिणीत एकुलता एक असलेल्या भावाला राखी बांधण्यासाठी बहिणी माहेरी येणार होत्या. मात्र नियतीने क्रूर खेळ खेळला. ...

राज्यपालपदाची जबाबदारी समर्थपणे पार पाडू- बनवारीलाल पुरोहित - Marathi News | The responsibility of the governor to cross the border - Banwarilal Purohit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यपालपदाची जबाबदारी समर्थपणे पार पाडू- बनवारीलाल पुरोहित

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी बनवारीलाल पुरोहित आसामच्या राज्यपालपदी नियुक्ती केली ...

तोगडियांनी घेतली सरसंघचालकांची भेट - Marathi News | Togadini took a meeting with Sarasanghachalak | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तोगडियांनी घेतली सरसंघचालकांची भेट

विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी बुधवारी अचानक संघ मुख्यालयाला भेट दिली. ...

LIVE : रिओ कुस्ती - विनेश फोगटचे आव्हान संपुष्टात तर साक्षी मलिक विजयी - Marathi News | LIVE: Rio wrestling - Vishne Phogat's challenge ends only when Sakshi Malik wins | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :LIVE : रिओ कुस्ती - विनेश फोगटचे आव्हान संपुष्टात तर साक्षी मलिक विजयी

दुसऱ्या उपउपांत्यपुर्व सामन्यात साक्षी मलिकने विजय संपादन करत उपांत्यपुर्व सामन्यात प्रवेश केला. ५८ किलो वजनी गटातील सामन्यात साक्षी मलिकने मोल्दोव्हाच्या मेरियानाचा पराभव केला. ...

भारतीय अ‍ॅथलिट्सना सलमान खान देणार प्रत्येकी 1 लाख 1 हजार रुपयांचा चेक - Marathi News | Indian athletes will get Salman Khan's check worth Rs.1.11 lakh each | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारतीय अ‍ॅथलिट्सना सलमान खान देणार प्रत्येकी 1 लाख 1 हजार रुपयांचा चेक

सलमान खाननं रिओ ऑलिम्पिकमधल्या भारतीय अ‍ॅथलिट्सना प्रत्येकी 1 लाख 1 हजार रुपयांचा चेक देण्याचं जाहीर केलं ...

किदांबी श्रीकांतचे आव्हान संपुष्टात - Marathi News | Kidambi finished the Challenge of Srikkanth | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :किदांबी श्रीकांतचे आव्हान संपुष्टात

किदांबी श्रीकांतचा तीन सेटमध्ये २-१ने पराभव झाला. चीनच्या लिन डानने दबावात आपला खेळ उंचावत ६-२१, २१-११ आणि १८-२१ असा विजय नोंदवला. ...

दामिनी पथकामुळे रोडरोमिओ वठणीवर - Marathi News | Dondi Squadrator Rodromio Vatani | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दामिनी पथकामुळे रोडरोमिओ वठणीवर

दामिनी पथकातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी रोड रोमियो व बेशिस्त वाहन चालकांवर धडक कारवाई करून आजपर्यंत एकूण १५० रोडरोमिओंवर कारवाई केली ...

VIDEO- चार वर्षांनंतर मानूर मठाला मिळाले मठाधिपती - Marathi News | VIDEO: Four years later, the monastery received the Manor monastery | Latest beed News at Lokmat.com

बीड :VIDEO- चार वर्षांनंतर मानूर मठाला मिळाले मठाधिपती

संपूर्ण वीरशैव लिंगायत समाजाचे श्रध्दास्थान असलेल्या मानूर येथील मठाला तब्बल पाच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर नवे मठाधिपती मिळाले आहेत ...

VIDEO- चार वर्षांनंतर मानूर मठाला मिळाले मठाधिपती - Marathi News | VIDEO: Four years later, the monastery received the Manor monastery-1 | Latest beed Videos at Lokmat.com

बीड :VIDEO- चार वर्षांनंतर मानूर मठाला मिळाले मठाधिपती