लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अभिषेकला आदिती म्हणाली दगड... - Marathi News | Aditi said on Abhishek, the stone ... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिषेकला आदिती म्हणाली दगड...

ज्यु नियर बच्चन बॉक्स आॅफिसवर नाही तर निदान ट्विटरवर तरी आपले कौशल्य दाखवण्यात मागे राहत नाही. महानायक अमिताभ बच्चनचा मुलगा म्हणून अभिषेकवर अपेक्षांचे खूप मोठे ओझे आहे ...

नग्नता म्हणजे बीभत्सपणा नाही! - Marathi News | Nudity is not greed! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नग्नता म्हणजे बीभत्सपणा नाही!

राज रिबूट चित्रपटातील क्रिती खरबंदाच्या न्यूड सीनची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र दिग्दर्शक विक्रम भट्टचे म्हणणे आहे की, हा सीन चित्रपटाच्या कथेला साजेसा आणि अत्यंत महत्त्वाचा आहे ...

फराहसाठी प्रभू देवा सर्वात विनम्र व्यक्ती - Marathi News | Lord God is the most humble person for the Farah | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फराहसाठी प्रभू देवा सर्वात विनम्र व्यक्ती

बॉ लिवूडमध्ये कोरिओग्राफर-दिग्दर्शकांची एक मोठी फळीच निर्माण होतेय. फराह खान, प्रभू देवा, रेमो डीसूझा, अहमद खान असे अनेक कोरिओग्राफर सध्या इंडस्ट्रीमध्ये दिग्दर्शक म्हणूनही जम बसवून आहेत ...

‘कार्टी’ परदेशातही हाऊसफुल - Marathi News | 'Karti' also abroad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘कार्टी’ परदेशातही हाऊसफुल

तेजश्री प्रधान आणि प्रशांत दामले यांचे ‘कार्टी काळजात घसुली’ या नाटकाने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. ...

सक्तीच्या देणगीवरुन वाशीत गौरी गणरायाचे विसर्जन थांबले - Marathi News | Vashi Gauri Ganapati's immersion stopped from compulsory donation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सक्तीच्या देणगीवरुन वाशीत गौरी गणरायाचे विसर्जन थांबले

श्री गणेशाच्या विसर्जनाच्या वेळी सक्तीने देणगी मागीतली जात असल्याचा प्रकार पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पाहणी दौऱ्या दरम्यान वाशी तलावावर उघडकीस आला. ...

‘अतिक्रमणमुक्त शहर’ला हरताळ? - Marathi News | 'Encroachment-free city' strikes? | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘अतिक्रमणमुक्त शहर’ला हरताळ?

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहर अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार फेरीवाले, मार्जिनल स्पेस, विनापरवाना होर्डिंग्ज ...

पुढच्या वर्षी लवकर या... - Marathi News | Early next year ... | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पुढच्या वर्षी लवकर या...

ढोल ताशांच्या गजरात आणि बॅन्जोच्या तालावर शनिवारी भक्तांनी लाडक्या बाप्पाला निरोप दिला. रायगड जिल्ह्यातील ९७ सार्वजनिक आणि ५६ हजार ६४४ घरगुती गौरी-गणेशमुर्तींचे यावेळी विसर्जन करण्यात आले. ...

बाप्पाच्या दर्शनातून विमानतळबाधितांशी संवाद - Marathi News | Interaction with airport chiefs from Bappa's view | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बाप्पाच्या दर्शनातून विमानतळबाधितांशी संवाद

आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मार्गातील बहुतांशी अडथळे दूर झाले आहेत. परंतु काही मुद्यावरून प्रकल्पग्रस्तांचा विरोध कायम असल्याने सिडकोने त्यांच्याशी पुन्हा एकदा संवाद सुरू केला आहे ...

मुख्यमंत्र्यांचा संकेत महत्त्वाचा ! - Marathi News | Chief Minister's signal is important! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुख्यमंत्र्यांचा संकेत महत्त्वाचा !

मुख्यमंत्र्यांचा संकेत महत्त्वाचा ! ...