लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

टीम इंडियाचे शिलेदार सह्याद्रीच्या कुशीत! - Marathi News | Team India's crusader Sahyadri Kushet! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचे शिलेदार सह्याद्रीच्या कुशीत!

राधिकानेही अजिंक्यसोबत ट्रेकिंगचा आनंद लुटला.भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजारा.भारतीय संघातील भरवशाचा फलंदाज अजिंक्य रहाणे पत्नी राधिकासोबतकर्णधार कोहली चेतेश्वर पुजार अश्विन यांचा एक कूल सेल्फी.विजयी विश्व तिरंगा प्यारा म्हणणा-या रवींद्र जाडेजाचा अन ...

टीम इंडियाचे शिलेदार सह्याद्रीच्या कुशीत! - Marathi News | Team India's crusader Sahyadri Kushet! | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचे शिलेदार सह्याद्रीच्या कुशीत!

राधिकानेही अजिंक्यसोबत ट्रेकिंगचा आनंद लुटला.भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजारा.भारतीय संघातील भरवशाचा फलंदाज अजिंक्य रहाणे पत्नी राधिकासोबतकर्णधार कोहली चेतेश्वर पुजार अश्विन यांचा एक कूल सेल्फी.विजयी विश्व तिरंगा प्यारा म्हणणा-या रवींद्र जाडेजाचा अन ...

तपमान वाढल्याने जनजीवन विस्कळीत - Marathi News | Life time disrupted due to rise in temperature | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तपमान वाढल्याने जनजीवन विस्कळीत

खामखेडा : परिसरामध्ये गेल्या आठवड्यापासून तपमानात वाढ झाल्याने दुपारच्या वेळेस घरातून बाहेर पडणे मुस्कील झाले आहे. दुपारी रस्ते ओस पडत असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...

मुकणे धरणाचा विसर्ग बंद - Marathi News | The dam dam is closed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुकणे धरणाचा विसर्ग बंद

घोटी : मुकणे धरणातून सोडण्यात येणाऱ्या आवर्तनाविरोधात माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांनी मंगळवारी आंदोलनाचा इशारा दिला होता. ...

सहा जणांवर कारवाई बारावी परीक्षा - Marathi News | Six exams for the 12th examination | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :सहा जणांवर कारवाई बारावी परीक्षा

धुळे : बारावीच्या परीक्षेला पहिल्याच दिवशी भरारी पथकाने इंग्रजी विषयामध्ये कॉपी करताना 6 विद्याथ्र्याना पकडले. ही कारवाई आर्वी आणि नेर परीक्षा केंद्रांवर करण्यात आली. ...

माणुसकीच्या गावात - Marathi News | In the village of Manusaki | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :माणुसकीच्या गावात

खळेगाव या छोट्याशा गावाने अनाथालयासाठी प्रत्येक घरातून एक रुपया आणि थोडे-थोडे धान्य जमा केले. ...

केवढे हे क्रौर्य? - Marathi News | How big is cruelty? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :केवढे हे क्रौर्य?

दहशतवाद, बॉम्बस्फोट, भूसुरुंग सर्वात मोठी इमारत उडविली, रेल्वे रूळावरून घसरली, विमान कोसळले ...

विसरवाडी येथे एका विद्याथ्र्यावर कारवाई - Marathi News | Action on a student at forgkwadi | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :विसरवाडी येथे एका विद्याथ्र्यावर कारवाई

नवापूर तालुक्यात विसरवाडी येथील परीक्षा केंद्रातील परीक्षार्थी विद्याथ्र्यावर कॉपी बाळगल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली़ ...

विशेष मागास प्रवर्ग संघर्ष समितीतर्फे रॅली - Marathi News | Rally by special backward class struggle committee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विशेष मागास प्रवर्ग संघर्ष समितीतर्फे रॅली

येवला : येवल्यात विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी) संघर्ष समिती अंतर्गत कोष्टी व स्वकुळ साळी विणकर समाजाच्या वतीने तहसीलदार व प्रांताधिकारी यांनी रॅलीद्वारे येऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले. ...