लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

करीना कपूर-खानने पाहिला 'धुरंधर: द रिव्हेंज', रणवीरला डावलून आदित्य धरचं कौतुक; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल - Marathi News | Kareena Kapoor Statement Dhurandhar Ranveer Singh Aditya Dhar Controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करीना कपूर-खानने पाहिला 'धुरंधर: द रिव्हेंज', रणवीरला डावलून आदित्य धरचं कौतुक; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

नुकतंच अभिनेत्री करीना कपूर हिने 'धुरंधर: द रिव्हेंज' हा चित्रपट पाहिला असून, त्यावर प्रतिक्रिया दिली. ...

'हेरा फेरी ३' मुळे बिनसलं? अक्षय कुमारसोबतच्या मैत्रीबद्दल परेश रावल यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले...  - Marathi News | bhoot bangla actor paresh rawal reaction on friendship with akshay kumar and priyadarshan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हेरा फेरी ३' मुळे बिनसलं? अक्षय कुमारसोबतच्या मैत्रीबद्दल परेश रावल यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले... 

"काही वेळा तुम्ही जवळच्या लोकांना...", अक्षय कुमारसोबतच्या मैत्रीबद्दल परेश रावल काय म्हणाले? ...

इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला... - Marathi News | Lebanon shaken by Israeli attacks, attacks in more than 100 places in 10 minutes 254 people killed, many injured Iran said | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...

Lebanon shaken by Israeli attacks : या भीषण हल्ल्यांत २५४ जणांचा मृत्यू झाला असून ८९० हून अधिक जण जखमी झाल्याचे समजते. अनेक जण ढिगाऱ्याखाली आहेत... ...

Jayakwadi Canal Water Release : शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर; जायकवाडीमधून ४ आवर्तने; पाण्याची चिंता संपली? - Marathi News | latest news Jayakwadi Canal Water Release: Big good news for farmers; 4 releases from Jayakwadi; Water worries over? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर; जायकवाडीमधून ४ आवर्तने; पाण्याची चिंता संपली?

Jayakwadi Canal Water Release : मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेत जायकवाडी प्रकल्पातून डाव्या आणि उजव्या कालव्यांतून प्रत्येकी चार आवर्तने देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या या घोषणेमुळ ...

इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात - Marathi News | middle east war: America Warns Iran Over ceasefire, What Donald Trump said | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात

America Warns Iran: तात्पुरत्या युद्धविरामानंतर अमेरिका आणि इराणमधील संबंधांमधील तणाव कमी होण्याऐवजी पुन्हा एकदा शिगेला पोहोचल्याचे चिन्ह दिसत आहे. ...

स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल - Marathi News | Patchup between Smriti Mandhana and Palash Muchhal? Family members' joint photo goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्मृती आणि पलाश यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल

Smriti Mandhana and Palash Muchhal Relationship: भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना आणि तिचा माजी प्रियकर पलाश मुच्छल यांच्या ऐनवेळी मोडलेल्या लग्नाची चर्चा क्रिकेट आणि मनोरंजन जगतामध्ये मोठ्या प्रमाणात झाली होते. ...

"धुरंधर २ नंतर रणवीर सिंगचा स्वभाव बदललाय..."; सहकलाकाराचा मोठा खुलासा, म्हणतात- "तो आधीपेक्षा जास्त..." - Marathi News | after dhurandhar 2 Ranveer Singh has changed after Co-star manav gohil revealation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"धुरंधर २ नंतर रणवीर सिंगचा स्वभाव बदललाय..."; सहकलाकाराचा मोठा खुलासा, म्हणतात- "तो आधीपेक्षा जास्त..."

धुरंधर'च्या दोन्ही भागांत दिसलेला असाच एक कलाकार म्हणजे मानव गोहिल. 'धुरंधर २' नंतर रणवीर सिंग किती बदललाय? याचा मोठा खुलासा मानवने केला आहे. त्यामुळे सगळेच थक्क झाले आहेत. ...

पारसी समुदायाने अभिनेत्रीवर घातलेला बहिष्कार, मंदिरातही नाकारलेला प्रवेश; नक्की कारण काय? - Marathi News | actress tanaz irani once got boycott from parsi entry denied even in temples know why | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पारसी समुदायाने अभिनेत्रीवर घातलेला बहिष्कार, मंदिरातही नाकारलेला प्रवेश; नक्की कारण काय?

आज ही अभिनेत्री आपल्या फिटनेस आणि हसतमुख स्वभावामुळे चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. ...

इराण-इस्रायल युद्ध आणि भारताचे भवितव्य! आचार्य प्रशांत यांनी नागपुरात मांडले भविष्यातील धोके - Marathi News | Iran Israel War Will Impact India Economy Acharya Prashant Statement in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इराण-इस्रायल युद्ध आणि भारताचे भवितव्य! आचार्य प्रशांत यांनी नागपुरात मांडले भविष्यातील धोके

​मध्यपूर्वेतील इराण-इस्रायल संघर्ष केवळ एका भौगोलिक क्षेत्रापुरता मर्यादित राहणार नाही, असा इशारा आचार्य प्रशांत यांनी दिला. ...