कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं? तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही... थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले... हायव्होल्टेज ड्रामा! घरी ईडीची धाड पडताच ९ व्या मजल्यावरुन फेकल्या नोटांनी फेकलेल्या बॅगा मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा... "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले... सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
Greater Noida Flat Ceiling Collapse: ग्रेटर नोएडा येथील एका सोसायटीत फ्लॅटच्या बाल्कनीचे छत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. १ कोटींच्या घरात राहणाऱ्या रहिवाशांनी बिल्डरच्या कामावर संताप व्यक्त केला. ...
बीडच्या लेकीची मुंबई पोलीस दलात भरती; दिव्यांग वडिलांना खांद्यावर घेऊन साजरा केला जल्लोष. ...
MPSC Result 2026 - सहायक निबंधक प्रदीप गाेरड यांचे डीवायएसपी हाेण्याचे स्वप्न साकार ...
जुन्या काळात कोरे कपडे धुतल्याशिवाय घातले जात नसत. या परंपरेमागे दडलेले वैज्ञानिक सत्य आणि आरोग्याशी संबंध जाणून घ्या. ...
नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याच्यावर सिन्नरमध्ये शेतकऱ्यांची जमीन हडपल्याप्रकरणी १४ वा गुन्हा दाखल. ...
sheti mahamandal jamin १९४७ च्या स्वातंत्र्यानंतर राज्य सरकारने या जमिनीवर शेती महामंडळ स्थापन करून खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनी समाविष्ट केल्या. ...
Nehra Angry on Shubman Gill: दिल्लीविरुद्धच्या सामन्यादरम्यान गुजरातचे मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा हे शुभमन गिलवर भडकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...
- तहसील कार्यालयांमध्ये प्रसिद्ध लवकरच निवडणुकीची रणधुमाळी, पुणे जिल्हा प्रशासन सज्ज ...
Ashok Kharat : गुन्ह्याच्या तपासात खरातच्या सर्व काळ्या कारनाम्यांचा उलगडा व मूळ 'मोडस'चा पर्दाफाश होऊ शकतो. कारण याबाबत विविध स्वरूपाचे महत्त्वाचे तांत्रिक पुरावेसुद्धा पोलिसांच्या हाती लागले आहेत. ...
WhatsApp Apple CarPlay App Marathi: व्हॉट्सॲपने आयफोन युजर्ससाठी Apple CarPlay नेटिव्ह अॅप लाँच केले आहे. आता कारच्या डॅशबोर्डवरून चॅट्स आणि कॉल्स मॅनेज करणे सोपे होईल. जाणून घ्या सविस्तर फीचर्स. ...