पुणे - सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे! Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून... ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या... तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... ३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम... बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन? पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली... एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या...
पाण्याशिवाय आपलं जीवन व्यर्थ आहे. परंतु तुम्हाला माहीत आहे का? हे पाणी जेव्हा तुम्ही पिता त्यावेळी त्यामार्फत तुमच्या शरीरामध्ये प्रत्येक आठवड्याला एका क्रेडिट कार्ड एवढ्या प्लास्टिकचा समावेश होत आहे. ...
काँग्रेसचा लोकसभेतील नेता ठरविण्यात आलेला नाही. याचा निर्णय पक्ष नेतृत्वाकडे प्रलंबित आहे. मात्र पश्चिम बंगालचे काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी आणि केरळचे के. सुरेश यांच्यापैकी एका नेत्याची काँग्रेसच्या लोकसभेच्या नेतेपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. ...
India vs Pakistan, ICC World Cup 2019 : भारतीय संघाने वर्ल्ड कप स्पर्धेतील परंपरा कायम राखताना पाकिस्तान संघाला पुन्हा लोळवले. ...
ख्यातनाम दिग्दर्शक अशी ओळख असणारे दिग्दर्शक अजय फणसेकर आता सिनिअर सिटिझन हा नवाकोरा सिनेमा घेऊन प्रेक्षकांसमोर येतायत. ...
घरामध्ये बिग बॉस मराठी सिझन २ मधील पहिली वाईल्ड कार्ड झाली आणि ती म्हणजे हीना पांचाळ. आजच्या भागामध्ये विणा आणि अभिजीत बिचुकले यांचा वाद झाला. ...
याबाबत खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत जाधव यांनी सांगितले ...
राष्ट्रमाता जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी सिंदखेड राजा जिल्हा बुलडाणा येथे झाला. ...
नाशिक - रांगोळ्या आणि तोरण बांधून सज्ज झालेल्या शाळांमध्ये मुलांचे आगमन होताच गुलाबाची फुलं तसेच चॉकलेट देऊन स्वागत करण्यात ... ...
India Vs Pakistan, ICC World Cup 2019 : टीम इंडियाने वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानला पुन्हा नमवून भारतीयांचा रविवार स्पेशल केला. भारतीय संघाने वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्ध विजयाची परंपरा कायम राखली. ...
सर्व दवाखाने, नर्सिंग होम्स आणि रुग्णालयातील रुटीन सेवा बंद राहतील. डॉक्टरांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून कायदा बनविण्याची गरज आहे. ...