लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

झायरा वसीमच्या बॉलिवूड सोडण्याच्या निर्णयावर भडकली रवीना टंडन, दिली संतप्त प्रतिक्रिया - Marathi News | raveena tandon reaction on zaira wasim quiets bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :झायरा वसीमच्या बॉलिवूड सोडण्याच्या निर्णयावर भडकली रवीना टंडन, दिली संतप्त प्रतिक्रिया

बॉलिवूडमधून संन्यास घेण्याच्या झायरा वसीमच्या निर्णयावरून लोक दोन गटांत विभागले आहेत. काही लोकांनी झायराच्या या निर्णयाला पाठींबा दिला आहे तर काहींनी यावरून झायरावर आगपाखड केली आहे. ...

Mumbai Train Update: मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम; प्रवाशांचा खोळंबा - Marathi News | Mumbai Train Update: Impact of rail traffic due to heavy rains | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Train Update: मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम; प्रवाशांचा खोळंबा

मुंबईत पहाटेपासून जोरदार पाऊस पडत आहे. मांटुगा, वरळी, लालबाग, लोअर परेल परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे, पुर्व आणि पश्चिम उपनगरात मुसळधार पावसाने मुंबईकरांचे हाल झालेत. ...

जम्मू-काश्मीरमध्ये बसला अपघात; 35 जणांचा मृत्यू, 17 जखमी - Marathi News | Jammu and Kashmir matador vehicle coming from Keshwan to Kishtwar fell into a gorge 10 died 7 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये बसला अपघात; 35 जणांचा मृत्यू, 17 जखमी

प्रशासनाकडून बचावकार्य सुरू ...

राज्यसभेत एनडीए बहुमतासमीप, आता केवळ 6 जागांची गरज  - Marathi News | NDA near Majority In the Rajya Sabha, now needs only 6 seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभेत एनडीए बहुमतासमीप, आता केवळ 6 जागांची गरज 

लोकसभेमध्ये साडेतीनशेहून अधिक खासदारांचे भक्कम पाठबळ मिळवल्यानंतर आता राज्यसभेमध्येही एनडीए बहुमताच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. ...

काँग्रेसशासित मुख्यमंत्र्यांची राहुल गांधी घेणार बैठक - Marathi News | All Chief Ministers of Congress-ruled states will meet Rahul Gandhi today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसशासित मुख्यमंत्र्यांची राहुल गांधी घेणार बैठक

या बैठकीत लोकसभा निवडणुकीतील पराभव, अनेक राज्यांमध्ये काँग्रेसची झालेली नामुष्की तसेच आगामी विधानसभा निवडणुकीबाबत रणनीती ठरण्याची शक्यता आहे. ...

शरीर व मनाची एकरूपता जीवन समृद्ध करणारी - Marathi News | Consistency of body and mind enhancing life | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :शरीर व मनाची एकरूपता जीवन समृद्ध करणारी

जीवनाच्या प्रत्येक क्षणात मनाचा सहभाग फार महत्त्वाचा असतो. शरीराला जेव्हा मनाची जोड लाभते, तेव्हा खरा आनंद निर्माण होऊ शकतो. ...

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग सोमवार, 1 जुलै 2019 - Marathi News | todays panchang importance day marathi panchang 1 july 2019 | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग सोमवार, 1 जुलै 2019

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास? ...

कच्चे खिलाडी है! पालिका अधिकाऱ्याला बॅटने मारणाऱ्या मुलाचं भाजपा नेत्याने केलं समर्थन  - Marathi News | It wasn't a big issue but it was made huge Says BJP leader Kailash Vijayvargiya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कच्चे खिलाडी है! पालिका अधिकाऱ्याला बॅटने मारणाऱ्या मुलाचं भाजपा नेत्याने केलं समर्थन 

इंदूर परिसरात अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिल्यामुळे, या परिसरातील जुन्या जीर्ण झालेल्या घराला पाडण्यासाठी आलेल्या पालिकेच्या अधिकाऱ्यांना आकाश विजयवर्गीय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना बेदम मारहाण केली. ...

‘अ‍ॅट्रोसिटी’च्या गुन्ह्यांचा पंचनामा आता सरकारी पंच करणार! - Marathi News | government panch will do the panchnama of crimes under atrocity | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘अ‍ॅट्रोसिटी’च्या गुन्ह्यांचा पंचनामा आता सरकारी पंच करणार!

पोलीस महासंचालकांचा निर्णय; फिर्यादी, साक्षीदारांचेही जबाब न्यायालयासमोर होणार ...