लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

OMG!! प्रियंका चोप्राच्या आईने पोस्ट केलेला फोटो पाहून तुम्हीही व्हाल कन्फ्युज! - Marathi News | priyanka chopra cleared confusion on childhood picture which shared by madhu chopra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG!! प्रियंका चोप्राच्या आईने पोस्ट केलेला फोटो पाहून तुम्हीही व्हाल कन्फ्युज!

येत्या 18 जुलैला प्रियंका चोप्रा तिचा वाढदिवस साजरा करणार आहे. वाढदिवसाला उणेपुरे सहा-सात दिवस उरले असताना प्रियंकाची आई मधु चोप्रा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली. पण या पोस्टने केवळ युजर्सलाच नाही तर मीडियालाही कन्फ्युज केले. ...

आजचे राशीभविष्य 12 जुलै 2019 - Marathi News | Todays horoscope 12 July 2019 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य 12 जुलै 2019

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या... ...

‘कसौटी जिंदगी के’मध्ये लग्नाच्या सीनसाठी चक्क घेतली बॉलिवूडच्या या अभिनेत्रीची मदत - Marathi News | Take help of bollywood actress for Kasauti Jindagi ke Serial wedding scenes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘कसौटी जिंदगी के’मध्ये लग्नाच्या सीनसाठी चक्क घेतली बॉलिवूडच्या या अभिनेत्रीची मदत

‘कसौटी झिंदगी के’ मालिकेत लवकरच बंगाली पद्धतीचा विवाह पार पडणार असून त्यातील विधी आणि परंपरांच्या माहितीसाठी बॉलिवूड अभिनेत्रीची मदत घेतली. ...

बँकांच्या एटीएम मशिनमधून मराठी हद्दपार : त्रिभाषा सूत्र कागदावरच - Marathi News | Marathi Exit From Bank ATM Machins | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बँकांच्या एटीएम मशिनमधून मराठी हद्दपार : त्रिभाषा सूत्र कागदावरच

अनेक बँकांच्या एटीएम मशीनमध्ये केवळ हिंदी आणि इंग्रजी हे दोनच पर्याय उपलब्ध असल्याने ' लोकमत'  पाहणीतून समोर आले आहे ...

महाविद्यालयात इलेक्शन की सिलेक्शन         - Marathi News | Election or selection in college | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविद्यालयात इलेक्शन की सिलेक्शन        

नवीन विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये खुल्या पद्धतीने निवडणुका घेतल्या जाणार असल्याचे राज्याच्या शिक्षण विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले. ...

साडीत खुललं सोनालीचं सौंदर्य, फॅन्स म्हणाले- परी म्हणून की अप्सरा - Marathi News | sonalee kulkarni looks beautiful in saree | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साडीत खुललं सोनालीचं सौंदर्य, फॅन्स म्हणाले- परी म्हणून की अप्सरा

सोनाली कुलकर्णी नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यामातून तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते. तिच्या चित्रपटाचे चित्रीकरण कुठे सुरू आहे.  ...

मराठीतील या अभिनेत्याचं ‘व्हॉट्सॲप लव’ प्रकरण झालं व्हायरल, जाणून घ्या काय आहे ही भानगड - Marathi News | Rakesh Bapat Movie What's up love released today | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठीतील या अभिनेत्याचं ‘व्हॉट्सॲप लव’ प्रकरण झालं व्हायरल, जाणून घ्या काय आहे ही भानगड

हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सध्या त्याच्या ‘व्हॉट्सॲप लव’ प्रकरणामुळे चांगलाच चर्चेत आहे. ...

आषाढी एकादशी : विठ्ठल आमुचे जीवन, जीवभाव... बाबामहाराज सातारकर यांचा भावोत्कट लेख - Marathi News | Aashadi Ekadashi Special: Baba Maharaj Satarkar's Views On Vitthal Mauli | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आषाढी एकादशी : विठ्ठल आमुचे जीवन, जीवभाव... बाबामहाराज सातारकर यांचा भावोत्कट लेख

लाखो वैष्णव विठूरायाचरणी नतमस्तक होण्यासाठी आज पंढरीत, अर्थात भूवैैकुंठात दाखल झाले आहेत. ...

VIDEO: गेल्या वर्षी पंढरीत येता आले नाही; मुख्यमंत्र्यांनी 'खंत' बोलून दाखवली - Marathi News | Chief Minister devendra fadanvis told last year story of vitthal pooja | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO: गेल्या वर्षी पंढरीत येता आले नाही; मुख्यमंत्र्यांनी 'खंत' बोलून दाखवली

विठ्ठलाची महापूजा पार पडल्यानंतर सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ...