लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

लसिथ मलिंगापाठोपाठ श्रीलंकेच्या आणखी एका प्रमुख खेळाडूची निवृत्ती - Marathi News | Sri Lanka pacer Nuwan Kulasekara retires from international cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लसिथ मलिंगापाठोपाठ श्रीलंकेच्या आणखी एका प्रमुख खेळाडूची निवृत्ती

श्रीलंकेचा दिग्गद गोलंदाज लसिथ मलिंगानं मंगळवारी आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ...

सुपरमार्केटमध्ये १० वर्षांपासून पडून होता मृतदेह, सफाई कर्मचारी गेले आणि.... - Marathi News | Supermarket employee went missing 10 yrs ago his remains were just discovered behind a freezer | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सुपरमार्केटमध्ये १० वर्षांपासून पडून होता मृतदेह, सफाई कर्मचारी गेले आणि....

जर तुम्हाला कुणी सांगितलं की, १० वर्ष एका व्यक्तीचा मृतदेह एका सुपरमार्केटमध्ये पडून होता आणि कुणालाच याची कानोकान खबर नव्हती. ...

डेक्कन, प्रगती एक्स्प्रेस आठ दिवस बंद राहणार; कोयना, सह्याद्रीही मुंबईपर्यंत नाही येणार - Marathi News | Sinhagad and Pragati Express closed for eight days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डेक्कन, प्रगती एक्स्प्रेस आठ दिवस बंद राहणार; कोयना, सह्याद्रीही मुंबईपर्यंत नाही येणार

पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील वाहतूक ही तांत्रिक दुरुस्ती व अन्य कामांसाठी 26 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान बंद राहणार आहे. ...

गोव्यात रोज सरासरी ६८ जणांना श्वानदंश, भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला - Marathi News | dogs bites an average of 5 people every day in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात रोज सरासरी ६८ जणांना श्वानदंश, भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला

गोव्यात रोज सरासरी ६८ जणांना भटक्या कुत्र्यांनी चावे घेतल्याचे गेल्या पाच महिन्यांत निष्पन्न झाले आहे ...

India Vs West Indies : विंडीज दौऱ्यात शुबमन गिलला संधी न मिळाल्यानं ICC नेच विचारला प्रश्न - Marathi News | India Vs West Indies : Did you want Shubman Gill in India's squad against West Indies? ICC ask question | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs West Indies : विंडीज दौऱ्यात शुबमन गिलला संधी न मिळाल्यानं ICC नेच विचारला प्रश्न

India Vs West Indies : Did you want Shubman Gill in India's squad against West Indies? ICC ask question ...

धक्कादायक! रात्रीस खेळ चालेमध्ये घडणार अघटित - Marathi News | Shocking! undetected to happen in ratris khel chale 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक! रात्रीस खेळ चालेमध्ये घडणार अघटित

झी मराठी वरील ‘रात्रीस खेळ चाले २’ या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. ...

वाढत्या मॉब लिंचिंग विरोधात विविध क्षेत्रातील मान्यवरांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र  - Marathi News | 49 celebrities wrote letter to Prime Minister Narendra Modi for stop mob lynching | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाढत्या मॉब लिंचिंग विरोधात विविध क्षेत्रातील मान्यवरांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र 

देशभरात वाढत असलेल्या मॉब लिंचिंगच्या घटनांमुळे व्यथित झालेल्या विविध क्षेत्रातील 49 मान्यवरांनी एकत्र येत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. ...

का आईच्या अंत्यदर्शनालाही आले नाहीत ऋषी कपूर? उत्तर देताना झाले भावूक - Marathi News | rishi kapoor first time talk about on mother krishna raj demise | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :का आईच्या अंत्यदर्शनालाही आले नाहीत ऋषी कपूर? उत्तर देताना झाले भावूक

कृष्णा यांच्या निधनावेळी अख्खे कपूर कुटुंबीय मुंबईत होते. पण कृष्णा यांचा मुलगा ऋषी कपूर, सून नीतू कपूर आणि नातू रणबीर कपूर हे मात्र न्यूयॉर्कमध्ये होते. ...

खारघर येथे २० वर्षीय तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न  - Marathi News | 4-year-old girl attempt raped in Kharghar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खारघर येथे २० वर्षीय तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न 

पोलिसांनी भा. दं. वि. कलम ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ...