लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

कंत्राटदारांना केवळ गाळाचेच पैसे,मान्सूनपूर्व नालेसफाईच्या उद्दिष्टात ३३ टक्क्यांची घट; प्लास्टिक, तरंगत्या कचऱ्याचे मोजमाप नाही - Marathi News | Contractors only get paid for the sludge, 33 percent reduction in pre-monsoon drain cleaning target; No measurement of plastic, floating waste | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंत्राटदारांना केवळ गाळाचेच पैसे,मान्सूनपूर्व नालेसफाईच्या उद्दिष्टात ३३ टक्क्यांची घट

Mumbai News: पावसाळ्यापूर्वीच्या नालेसफाईत यंदा मुंबई महापालिकेने गाळउपश्याचे उद्दिष्ट १२ लाख मेट्रिक टनांवरून थेट आठ लाख मेट्रिक टनांवर आणत सुमारे ३३ टक्क्यांची कपात केली आहे. गाळाबरोबर तरंगणारा कचरा, प्लास्टिक आणि इतर वस्तूही असतात. ...

NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा? - Marathi News | NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: Which option should be use to transfer money? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?

जाणून घ्या NEFT, RTGS, IMPS आणि UPI मधील फरक... ...

निवडणूक आयोगाच्या एसआयआर मोहिमेच्या बैठकीला जाताना अपघात; पुण्यात ‘बीएलओ’ प्राध्यापकाचा मृत्यू - Marathi News | Accident on way to Election Commission's SIR campaign meeting; 'BLO' professor dies in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवडणूक आयोगाच्या एसआयआर मोहिमेच्या बैठकीला जाताना अपघात; पुण्यात ‘बीएलओ’ प्राध्यापकाचा मृत्यू

धानोरी-लोहगाव रस्त्यावर त्यांची दुचाकी घसरली, या अपघातात प्राध्यापकाच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला ...

आलिया भटचं वेळापत्रक ऐकून सद्गगुरू झाले थक्क, तिला म्हणाले "मग तू जगणार कधी?" - Marathi News | Alia Bhatt And Sadhguru Talk About Sleep Schedule | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटचं वेळापत्रक ऐकून सद्गगुरू झाले थक्क, तिला म्हणाले "मग तू जगणार कधी?"

कसं आहे आलिया भटचं वेळापत्रक? ...

वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन - Marathi News | IPL 2026: Father worked as a labourer, mother sold jewellery to buy shoes for her son; Shakib Hussain shined in IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन

साकीबचा आयपीएल प्रवास एका त्यागाची कहाणी आहे. २००४ मध्ये एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या साकीबने लहानपणापासून गरिबी पाहिली आहे. ...

नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु - Marathi News | Nesco Drugs Case Police Arrest Supplier Anand Patel from Kalyan Following Two Deaths | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु

गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये ड्रग्ज पुरवणाऱ्याला पोलिसांनी कल्याणमध्ये अटक केली आहे. ...

क्रिकेट सामना अर्धवट सोडल्याने हल्ला, अल्पवयीन मुले ताब्यात - Marathi News | Attacked after cricket match was abandoned, minors taken into custody | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :क्रिकेट सामना अर्धवट सोडल्याने हल्ला, अल्पवयीन मुले ताब्यात

Mumbai Crime News:क्रिकेट सामना अर्धवट सोडून गेल्याच्या रागातून दोन अल्पवयीन मित्रांनी १४ वर्षीय मुलावर चाकूने जीवघेणा हल्ला केला. गोवंडीतील राजीव गांधी मैदानात ११ एप्रिलला रोजी रात्री ही घटना घडली आहे. ...

श्वानांच्या नसबंदीवर पालिका खर्च करणार २३ कोटी रुपये, पुढील तीन वर्षांत १.३५ लाख श्वानांच्या निर्बीजीकरणाचे उद्दिष्ट - Marathi News | Municipality to spend Rs 23 crore on dog sterilization | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :श्वानांच्या नसबंदीवर पालिका खर्च करणार २३ कोटी रुपये

Mumbai News: मुंबईत २०१७ ते ऑगस्ट २०२५ या आठ वर्षांत सुमारे दीड लाखाहून अधिक भटक्या श्वानांची नसबंदी महापालिकेने केली आहे. येत्या वर्षभरात ४५ हजार, तर पुढील तीन वर्षांमध्ये एक लाख ३५ हजार श्वानांची नसबंदी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ...

कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य - Marathi News | Who is Pirojsha godrej Who took over the reins of 127 year old Godrej business an empire worth Rs 1 56 lakh crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य

Godrej New Boss: गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपनं (GIG) सोमवारी आपल्या वरिष्ठ नेतृत्वात मोठ्या बदलांची घोषणा केली आहे. १२७ वर्षे जुन्या या व्यावसायिक साम्राज्याची धुरा आता अधिकृतपणे नव्या पिढीच्या हाती सोपवण्यात आलीये. ...