लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

शेअर मार्केटचे ७ 'धुरंधर' स्टॉक्स, घसरत्या बाजारातही दिला १५०-१७०% परतावा... - Marathi News | Multibagger Stocks: 7 'dhurandhar' stocks of stock market, gave 150-170% returns even in a falling market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर मार्केटचे ७ 'धुरंधर' स्टॉक्स, घसरत्या बाजारातही दिला १५०-१७०% परतावा...

Multibagger Stocks: भारतीय शेअर बाजारात मागील एका वर्षात अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. ...

विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले - Marathi News | Indians dominate Wisden's list, bagging a total of 7 awards, Deepti, Abhishek shine | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले

Wisden Almanack 2026: यावर्षीच्या विस्डेन अल्मानॅक २०२६ वर भारतीय क्रिकेटपटूंचा दबदबा दिसून आला आहे. यावर्षीच्या विस्डेनच्या एकूण ९ पुरस्कारांपैकी ७ पुरस्कारांवर आपले नाव कोरले. या यादीमध्ये दीप्ती शर्मा आणि अभिषेक शर्मा चमकले असून, दीप्तीला वुमेन्स ...

"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका - Marathi News | I think Ashok will do an encounter with Kharat Praniti Shinde expressed a different doubt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका

"यांची मिलीभगत आहे आणि अजूनही मला असे वाटते की, काही पुरावे बाहेर येणार आहेत. पण मी तुम्हाला सांगते त्या आधी त्यांच काहीतरी हेच लोक करवतील," अशी शंकाही प्रणिती यांनी यावेळी व्यक्त केली. ...

अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? अमेरिकेनं सुरू केली नाकेबंदी; भारताला बसणार मोठा फटका? - Marathi News | Will petrol and diesel become expensive due to US Iran war America has started strait of Hormuz blockade Will India suffer a big blow | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? अमेरिकेनं सुरू केली नाकेबंदी; भारताला बसणार मोठा फटका?

LPG Petrol Diesel Price: इराण आणि अमेरिका यांच्यातील चर्चा निष्फळ ठरल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'स्ट्रेट ऑफ होर्मुज'ची नाकेबंदी करण्याचे आदेश दिले आहेत. याला प्रत्युत्तर म्हणून इराणनंही अमेरिकेला धमकी दिली आहे. ...

“१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य, अन्यथा परवाने रद्द”: प्रताप सरनाईक - Marathi News | minister pratap sarnaik said marathi language mandatory for rickshaw taxi drivers from may 1 otherwise licenses will be cancelled | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य, अन्यथा परवाने रद्द”: प्रताप सरनाईक

Pratap Sarnaik News: ज्या प्रदेशात आपण राहतो त्या प्रदेशाची भाषा व्यवसायासाठी शिकणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. ...

१.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश - Marathi News | Supreme Court directed the husband to pay ₹1.25 crore to his wife before granting the divorce | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश

पत्नीच्या सातत्याने वाढत्या मागण्यांना त्रस्त होऊन पतीच्या वकिलांनी प्रसिद्ध नाटककार विलियम शेक्सपियर यांच्या नाटकातील द मर्चंट ऑफ वेनिसमधील क्रूर चरित्रांतील शाइलॉकचं उदारहरण दिले ...

'धुरंधर'ला आव्हान द्यायला पाकिस्तान घेऊन येतोय 'मेरा ल्यारी' सिनेमा; शहराची खरी बाजू दाखवणार - Marathi News | pakistan made mera lyari movie clear answer to ranveer singh dhurandhar 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'ला आव्हान द्यायला पाकिस्तान घेऊन येतोय 'मेरा ल्यारी' सिनेमा; शहराची खरी बाजू दाखवणार

 'धुरंधर' पाहून पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला असणार हे उघड आहे. आता याच सिनेमाला उत्तर म्हणून पाकिस्तानने आता 'मेरा लयारी' (Mera Lyari) चित्रपट बनवला असल्याची चर्चा आहे. ...

Manjara River Water Release : मांजरा धरणातून पाण्याचे आवर्तन सुरू; १८ हजार हेक्टर पिकांना मिळणार दिलासा - Marathi News | latest news Manjara River Water Release: Water circulation from Manjara Dam begins; 18 thousand hectares of crops will get relief | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मांजरा धरणातून पाण्याचे आवर्तन सुरू; १८ हजार हेक्टर पिकांना मिळणार दिलासा

Manjara River Water Release : उन्हाळ्याच्या तडाख्यात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मांजरा धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय मोठा दिलासा ठरला आहे. या आवर्तनामुळे हजारो हेक्टरवरील पिकांना नवजीवन मिळणार आहे. (Manjara River Water Release) ...

Shocking: लिफ्टच्या शाफ्टमध्ये पडून वृद्धाचा मृत्यू, दोन दिवसांनंतर आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं? - Marathi News | Elderly man dies after falling into elevator shaft, body found two days later, what exactly happened? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लिफ्टच्या शाफ्टमध्ये पडून वृद्धाचा मृत्यू, दोन दिवसांनंतर आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?

Gujarat Valsad Lift Accident: गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील एका निवासी सोसायटीमध्ये लिफ्टच्या शाफ्टमध्ये पडून वृद्धाचा मृत्यू झाला. ...