डिस्कव्हरी चॅनेलवरील बहुचर्चित ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड शो’मध्ये सहभागी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘आवाज’ कोल्हापूरचा युवक ‘मोहक’ निनाद काळे बनला आहे. ...
शासनाचा दुग्धविकास विभाग व पालिका प्रशासन यांच्या वादात गोरेगाव (पूर्व) येथील आरे रुग्णालयात मूलभूत सुविधांचा अभाव असून, हे रुग्णालय अनुभवी संस्थेच्या ताब्यात देण्याची मागणी आरेतून जोर धरू लागली आहे. ...
शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याणमंत्री आशिष शेलार विधानसभेत प्रतिनिधित्व करत असलेल्या वांद्रे पश्चिम मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीत शेलारांसमोर कोणाला उमेदवारी द्यावी, असा पेच काँग्रेससमोर पडला आहे. ...
सरासरी अडीच लाख किलोमीटर बाइकवरून प्रवास करणारे बाइक रायडर्स आदित्य फडके, दीप्ती फडके आणि जयंत चितळे या तीन तरुण साहसी प्रवाशांनी दृक्श्राव्य माध्यमातून चित्तथरारक अनुभव नागरिकांसमोर उलगडला. ...
भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांनी त्यांचे आयुष्य राष्ट्राला समर्पित केले होते. त्यांची लोकसभेतील भाषणे अभ्यासपूर्ण आणि तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या कारभाराची चिरफाड करणारी असायची, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. ...