लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

कांदा चालला चाळीत; भाव नसल्याने शेतकऱ्यांचा कांदा साठवणुकीकडे वाढतोय कल - Marathi News | Onions are running out; Farmers are increasingly inclined to hoard onions due to lack of prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा चालला चाळीत; भाव नसल्याने शेतकऱ्यांचा कांदा साठवणुकीकडे वाढतोय कल

शेतकऱ्यांच्या मते, एक एकर कांदा पिकविण्यासाठी साधारण ६० ते ७० हजार रुपये खर्च येतो. यात बियाणे, खते, मजुरी आणि मशागतीचा समावेश आहे. ...

Buldhana Sinchan Prakalpa : कोटींचा पूर, पण बांधावर कोरडेपणा; शेतकऱ्याच्या वाट्याला अजूनही प्रतीक्षा! - Marathi News | latest news Buldhana Sinchan Prakalpa: Flood worth crores, but the dam is dry; Farmers are still waiting for their share! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोटींचा पूर, पण बांधावर कोरडेपणा; शेतकऱ्याच्या वाट्याला अजूनही प्रतीक्षा!

Buldhana Sinchan Prakalpa : कोट्यवधी रुपयांचे सिंचन प्रकल्प उभे राहिले, अहवालांमध्ये प्रगतीची आकडेवारी झळकली. पण शेतकऱ्यांच्या बांधावर अजूनही पाणी पोहोचलेले नाही. नेमकं कुठे अडतंय हे संपूर्ण गणित? वाचा सविस्तर (Buldhana Sinchan Prakalpa) ...

नाशिकच्या गंभीर प्रकरणानंतर पुण्यातही आयटी कंपन्यांची तपासणी सुरू; नेमकं कारण काय? - Marathi News | After the serious case in Nashik, investigation of IT companies has started in Pune as well; What is the real reason? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाशिकच्या गंभीर प्रकरणानंतर पुण्यातही आयटी कंपन्यांची तपासणी सुरू; नेमकं कारण काय?

नाशिकमधील एका माहिती तंत्रज्ञान कंपनीत लैंगिक छळाच्या प्रकरणातून अन्य गुन्हेगारी स्वरूपाची कृत्ये पुढे आली आहेत ...

सलमान खानचा 'मातृभूमी' थेट OTT वर येणार? प्रदर्शनाबाबत मोठी अपडेट आली समोर - Marathi News | Salman Khan Maatrubhumi Movie Will Not Be Released Directly On Ott It Will Release In Theatres Only | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानचा 'मातृभूमी' थेट OTT वर येणार? प्रदर्शनाबाबत मोठी अपडेट आली समोर

सलमान खान सध्या त्याच्या 'मातृभूमी' या आगामी चित्रपटामुळे सातत्याने चर्चेत आहे. ...

"अक्षय खन्ना नाही तू पाहिजे होतास रहमान डकैत"; शत्रुघ्न सिन्हा यांनी ७० वर्षीय खलनायकासमोर प्रकट केली इच्छा - Marathi News | Shatrughan Sinha expressed his desire to gulshan grover played villain rehman dakait akshaye khanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अक्षय खन्ना नाही तू पाहिजे होतास रहमान डकैत"; शत्रुघ्न सिन्हा यांनी ७० वर्षीय खलनायकासमोर प्रकट केली इच्छा

'धुरंधर'च्या पहिल्या भागातील रहमान डकैतची भूमिका चांगलीच गाजली. अक्षय खन्नाने ही भूमिका साकारली. आता 'धुरंधर' पाहून बॉलिवूडमधले ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी एक इच्छा व्यक्त केली. ...

बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला - Marathi News | Vaishali Rameshbabu wins the 2026 fide womens candidates viswanathan anand feeling proud | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला

Vaishali Rameshbabu : भारताच्या वैशाली रमेशबाबू हिने २०२६ ची FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकून इतिहास रचला आहे. तिच्या कारकिर्दीतील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय मानला जात आहे. ...

छत्रपती संभाजीनगरात वकिलाचा संशयास्पद मृत्यू; रस्त्यावर आढळला मृतदेह, हत्येचा दाट संशय - Marathi News | Advocate Mithun Bhaskar Found Dead Near Beed Bypass; Marks of Assault Raise Murder Suspicions | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात वकिलाचा संशयास्पद मृत्यू; रस्त्यावर आढळला मृतदेह, हत्येचा दाट संशय

झाडाझुडपातून रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर आले अन् कोसळले; वकील मिथुन भास्कर यांचा करुण अंत ...

नाट्यगृहांच्या भाडेवाढीला शिंदेसेनेचा तीव्र विरोध; पण पालिका ठाम - Marathi News | Shinde Sena strongly opposes the increase in theater rent; but the municipality is firm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाट्यगृहांच्या भाडेवाढीला शिंदेसेनेचा तीव्र विरोध; पण पालिका ठाम

Mumbai Natya gruha: नाट्यगृहांच्या भाडेवाढीवर निर्माते व कलावंतांनी नाराजी व्यक्त केल्याने शिंदेसेनेनेही त्याविरोधात भूमिका घेतली असून भाडेवाढ मागे घेण्याची मागणी गटनेते अमेय घोले यांनी महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली  आहे. ...

TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण - Marathi News | How much was the salary of TCS HR head, where else could the money in Nida Khan bank account come from?; New twist in the investigation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण

या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक(SIT) स्थापन करण्यात आली आहे. सुरुवातीला एसआयटी तपासाचे लक्ष तक्रार आणि आरोपींची भूमिका यावरच होते, परंतु आता तपासाची व्याप्ती वाढली आहे ...