लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

‘ही’ माझी वैयक्तिक भूमिका, महाविकास आघाडीची नाही; उपमुख्यमंत्री अजित पवारांचं स्पष्टीकरण - Marathi News | ‘This’ is my personal opinion, not that of Mahavikas Aghadi; DY CM Ajit Pawar made it clear | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :‘ही’ माझी वैयक्तिक भूमिका, महाविकास आघाडीची नाही; उपमुख्यमंत्री अजित पवारांचं स्पष्टीकरण

दिल्लीत सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनामुळे केंद्र सरकार या कायद्यात काही बदल करेल असा अंदाज आहे, त्यात शेतकरी हित असेल का? हे पाहू असंही अजित पवारांनी सांगितले. ...

Aadhaar: कागदी आधारकार्ड फाटलेय? असे मागवा पीवीसी कार्ड, ते ही अधिकृत - Marathi News | Aadhaar: Paper card torn? Order PVC Aadhaar card, it's official only rs 50 from UIDAI | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Aadhaar: कागदी आधारकार्ड फाटलेय? असे मागवा पीवीसी कार्ड, ते ही अधिकृत

Aadhaar PVC card : लोकांनी प्लॅस्टिकचे आधारकार्ड बनवून घ्यायला सुरुवात केली. मात्र, ते वैध नव्हते. यामुळे आता युआयडीएआयनेच (UIDAI) पीव्हीसी आधार कार्ड (Aadhaar PVC card) देण्यास सुरुवात केली आहे. ...

KBC: बालपणी अमिताभ यांची फेवरेट होती 'ही' कार, रोज समोरच्या घरात बघायचे आणि.... - Marathi News | KBC : Amitabh Bachchan reveals about his favorite car in Childhood while talking to contestant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC: बालपणी अमिताभ यांची फेवरेट होती 'ही' कार, रोज समोरच्या घरात बघायचे आणि....

बोलताना अमिताभ बच्चनने यांनी त्यांच्या बालपणीचा किस्सा शोमध्ये सांगितला. अमिताभ बच्चन यांनी सांगितले की, बालपणी मस्टॅंग त्यांचीही आवडीची कार होती. ...

Forbes 2020: सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत अक्षय कुमार, जाणून घ्या त्याच्या कमाईचा आकडा - Marathi News | Akshay kumar is sixth in forbes asia list earns highest in bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Forbes 2020: सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत अक्षय कुमार, जाणून घ्या त्याच्या कमाईचा आकडा

बॉलिवूड कलाकारांच्या लिस्टमध्ये सगळ्यातवर अक्षय कुमारचे आहे. ...

coronavirus: दिलासादायक! भारतातील कोरोनाची साथ फेब्रुवारीत येणार संपुष्टात, तज्ज्ञांनी दिलं हे कारण - Marathi News | coronavirus: Coronavirus outbreak in India to end in February, experts give this reason | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: दिलासादायक! भारतातील कोरोनाची साथ फेब्रुवारीत येणार संपुष्टात, तज्ज्ञांनी दिलं हे कारण

coronavirus India : कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये सातत्याने घसरण होऊ लागल्याने आता फेब्रुवारी महिन्यापर्यंत भारतातील कोरोनाची साथ जवळपास संपुष्टात येणार असल्याचे सांगितले जाऊ लागले आहे. ...

आणखी एका टीव्ही कपलचा झाला घटस्फोट, लग्नाच्या १० वर्षानंतर घेतला दोघांनीही मोठा निर्णय - Marathi News | Shocking 'We've Decided to Part Ways' Actress Pooja Gor Announces | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आणखी एका टीव्ही कपलचा झाला घटस्फोट, लग्नाच्या १० वर्षानंतर घेतला दोघांनीही मोठा निर्णय

पूजा गौरनेच सोशल मीडियावर त्यांच्या घटस्फोटोची माहिती दिली आहे. पोस्ट शेअर करत तिने त्यांच्या नात्याला पूर्णविराम दिल्याचे जाहीर करत म्हटले की, १० वर्षापासून असलेले नाते आज संपले आहे. ...

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी सार्दिन यांचे लॉबींग   - Marathi News | Sardin's lobbying for the post of Congress state president | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी सार्दिन यांचे लॉबींग  

Goa Congress News : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद मिळावे म्हणून खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी लॉबींग सुरू केले आहे. सार्दिन यांनी दिल्लीतही संपर्क साधला व प्रदेशाध्यक्षपदासाठी फिल्डींग लावण्यास आरंभ केला आहे. ...

India vs Australia, 1st Test : पृथ्वी शॉ पुन्हा अपयशी, सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल - Marathi News | India vs Australia, 1st Test : Memes goes viral after Prithvi Shaw fail, Team India 2 for 41 at Dinner | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 1st Test : पृथ्वी शॉ पुन्हा अपयशी, सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल

"...तर नववर्षाच्या सुरुवातीला कोरोनाचा विस्फोट, परिस्थिती आणखी गंभीर होणार"; WHO चा इशारा - Marathi News | who urges masks at christmas fearing new europe covid surge | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"...तर नववर्षाच्या सुरुवातीला कोरोनाचा विस्फोट, परिस्थिती आणखी गंभीर होणार"; WHO चा इशारा

CoronaVirus Marathi News and Live Updates: जागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी जारी केलेल्या एका इशाऱ्यामध्ये युरोपीयन देशांमध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असल्याचं म्हटलं आहे. ...