लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

राष्ट्रपतींना आज दोन कोटी स्वाक्षऱ्यांचे देणार निवेदन, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत मोर्चा - Marathi News | Rahul Gandhi-led morcha in Delhi against agriculture laws | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपतींना आज दोन कोटी स्वाक्षऱ्यांचे देणार निवेदन, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत मोर्चा

Farmers Protest : पंजाबमध्येही जोरदार विरोध नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांनीही संघर्षाची भूमिका घेतली आहे. ...

कमल हसन व रजनीकांत एकत्र?, तामिळनाडूमध्ये नव्या वर्षात होणार विधानसभा निवडणूक - Marathi News | Kamal Haasan and Rajinikanth together ?, Tamil Nadu Assembly elections to be held in the new year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कमल हसन व रजनीकांत एकत्र?, तामिळनाडूमध्ये नव्या वर्षात होणार विधानसभा निवडणूक

Kamal Haasan and Rajinikanth : रजनीकांत हे पुढील वर्षी राजकीय पक्ष स्थापन करणार आहेत. कमल हासन यांनी त्यांच्याकडे मैत्रीचा हात पुढे केला आहे. रजनीकांत यांच्या पक्षाची विचारधारा जुळल्यास युती करण्यास हसन यांची तयारी आहे. ...

गुपकार आघाडी, काँग्रेस काश्मिरात येणार एकत्र, १३ जिल्हा पंचायती ताब्यात घेण्यासाठी हालचाली  - Marathi News | Gupkar Aghadi, Congress will come together in Kashmir, move to take control of 13 district panchayats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुपकार आघाडी, काँग्रेस काश्मिरात येणार एकत्र, १३ जिल्हा पंचायती ताब्यात घेण्यासाठी हालचाली 

Kashmir : कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू आण‍ि काश्मीरमध्ये होणारी ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले होते. २० जिल्ह्यांतील एकूण २८० जागांसाठी मतदान झाले होते. ...

बेलापूर जंक्शनजवळील उड्डाणपूल झाला खुला, वाहतूककोंडीचा प्रश्न निकाली - Marathi News | The flyover near Belapur junction was opened, the problem of traffic congestion was resolved | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बेलापूर जंक्शनजवळील उड्डाणपूल झाला खुला, वाहतूककोंडीचा प्रश्न निकाली

Navi Mumbai : नवी मुंबई महापालिका मुख्यालयाजवळील बेलापूर जंक्शन येथे पामबीच मार्ग, जेएनपीटी उरण रोड, सायन पनवेल महामार्ग, सीबीडीकडे जाणारा रस्ता अशा विविध रस्त्यांचा चौक आहे. ...

वसईतील आनंद चार महिन्यांपासून अडकून पडला चीनच्या बंदरातील जहाजावर  - Marathi News | Anand in Vasai has been stranded on a ship in a Chinese port for four months | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईतील आनंद चार महिन्यांपासून अडकून पडला चीनच्या बंदरातील जहाजावर 

Vasai : आनंद हा जहाजावर पाच महिन्यांच्या करारावर नोव्हेंबर २०१९ मध्ये कामावर रुजू झाला. त्यांचे जहाज ऑस्ट्रेलियातून कोळसा भरून चीनकडे रवाना झाले. ...

ठाणे जिल्ह्यात कोरोनाकाळात जनतेची २५० कोटींची लूट; रुग्णालये, मेडिकल दुकानांनी कापला खिसा - Marathi News | 250 crore robbery in Thane district during Corona period; Hospitals, medical shops cut pockets | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात कोरोनाकाळात जनतेची २५० कोटींची लूट; रुग्णालये, मेडिकल दुकानांनी कापला खिसा

Thane : कोरोनाच्या गेल्या नऊ महिन्यांच्या काळात रुग्णालये, मेडिकल एजन्सीज मालामाल झाल्या. मात्र, रुग्णांचे आजारपणाने हाल झाले आणि एक ग्राहक या नात्याने सरत्या वर्षात त्यांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले. ...

सागरी पर्यटनस्थळे ड्रग्जमाफियांच्या रडारवर?, सुरक्षा यंत्रणा सतर्क - Marathi News | Marine tourist destinations on the radar of drug mafia ?, Security system alert | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सागरी पर्यटनस्थळे ड्रग्जमाफियांच्या रडारवर?, सुरक्षा यंत्रणा सतर्क

Palghar : पालघर जिल्ह्याला ११० किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. ...

पुणे महापालिकेत २३ गावे घेण्यास आमचा विरोध नाही, पण...." : महापौर मुरलीधर मोहोळ - Marathi News | not against 23 villages in PMC, but .... ": Murlidhar Mohol | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पुणे महापालिकेत २३ गावे घेण्यास आमचा विरोध नाही, पण...." : महापौर मुरलीधर मोहोळ

Pune Expansion News: ...

२३ गावांचा निर्णय राजकीय हेतूनेच - चंद्रकांत पाटील  - Marathi News | 23 villages entry decided for political purposes only - Chandrakant Patil | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :२३ गावांचा निर्णय राजकीय हेतूनेच - चंद्रकांत पाटील 

Pune News: न्यायालयाच्या आदेशानुसारच सदरची २३ गावे महापालिका हद्दीत समाविष्ट होत आहेत. सन २०१४ मध्येच पुणे महापालिका हद्दीत ३४ गावे समाविष्ट करण्याबाबत अधिसूचना यापूर्वी निघाली आहे. ...