लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Corona vaccine : धाकधूक, भीती अन् आनंद; वांद्रे-कुर्ला संकुलातील केंद्रासह केईएम, नायर, जे. जे., कूपरमध्ये सकारात्मक वातावरण - Marathi News | Dhakdhuk, fear and happiness; positive atmosphere in KEM, Nair, J.J. Cooper with center at Bandra-Kurla complex | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona vaccine : धाकधूक, भीती अन् आनंद; वांद्रे-कुर्ला संकुलातील केंद्रासह केईएम, नायर, जे. जे., कूपरमध्ये सकारात्मक वातावरण

कोरोना विषाणूला हद्दपार करण्यासाठी दाखल झालेल्या कोविशिल्ड लसीचा पहिला डोस वैद्यकीय कर्मचाऱ्यांना देण्यास शनिवारपासून सुरुवात झाली. विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरणाला ऑनलाईन सुरुवात केली. ...

९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदासाठी सासणेंचे नाव आघाडीवर! - Marathi News | Sasane's name in the forefront for 94th All India Marathi Sahitya Sammelan! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदासाठी सासणेंचे नाव आघाडीवर!

अध्यक्षपदाचा अंतिम निर्णय २४ जानेवारीलाच जाहीर केला जाणार आहे. त्याआधी १९ जानेवारीपर्यंत साहित्य महामंडळाच्या सर्व  विभागीय कार्यालयांमधून अग्रणी साहित्यिकांची नावे पाठवली जाणार आहेत. ...

व्हॉट्सॲपचे अखेर एक पाऊल मागे, नवीन धोरणासाठी मुदतवाढ - Marathi News | WhatsApp is finally one step behind | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्हॉट्सॲपचे अखेर एक पाऊल मागे, नवीन धोरणासाठी मुदतवाढ

डेटा शेअरिंगबाबत व्हॉटस्‌ॲपने नवीन धोरणाची आखणी केली आहे. त्यातच आपल्या नव्या धोरणाच्या अटी-शर्तींचा ८ फेब्रुवारीपर्यंत स्वीकार न केल्यास अकाऊंट डिलिट केले जाईल, असा इशारा व्हॉटस्‌ॲपने दिला होता. या सर्व पार्श्वभूमीवर वापरकर्त्यांची नाराजी व्हॉटस्‌ॲप ...

गडचिंचले साधू हत्याकांड; आणखी ८९ जणांना जामीन - Marathi News | Gadchinchle sadhu massacre; Another 89 were granted bail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गडचिंचले साधू हत्याकांड; आणखी ८९ जणांना जामीन

पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात जमावातर्फे गैरसमजातून तिघांची हत्या करण्यात आली होती. गडचिंचले प्रकरणात आतापर्यंत २५१ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी १०५ जणांची न्यायालयाने याआधी जामिनावर सुटका केली आहे. ...

आघाडी सरकार ‘संभाजीनगर’चा निर्णय घेणार : देसाई  - Marathi News | Alliance government to decide about Sambhajinagar says Desai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आघाडी सरकार ‘संभाजीनगर’चा निर्णय घेणार : देसाई 

आघाडी सरकार लवकरच संभाजीनगरचा प्रस्ताव मंजूर करेल, असा विश्वास पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शनिवारी येथे व्यक्त केला. ...

नागपुरातील राजभवनाला काँग्रेसचा ट्रॅक्टरने घेराव; केंद्रीय कृषी कायदे, इंधन दरवाढीला विरोध - Marathi News | Congress tractor surrounds Raj Bhavan in Nagpur; Opposition to Union Agriculture Act, fuel price hike | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नागपुरातील राजभवनाला काँग्रेसचा ट्रॅक्टरने घेराव; केंद्रीय कृषी कायदे, इंधन दरवाढीला विरोध

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भांडवलदारांचे गुलाम झाले असून, ते आता या देशातील मजूर, शेतकऱ्यांसह सर्व नागरिकांनाच भांडवलदारांचे गुलाम करायला निघाले आहेत, अशी जाहीर टीका महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केली.  ...

आणखी सहा कंपन्यांच्या लस येणार - राजेश टोपे  - Marathi News | Vaccines from six more companies will be available says Rajesh Tope | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आणखी सहा कंपन्यांच्या लस येणार - राजेश टोपे 

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार या कंपन्यांच्या लसींचा राज्यांना पुरवठा केला जाणार असून, लसीकरणापासून कुणीही वंचित राहणार नाही, याची दक्षता शासन घेत असल्याची माहिती राज्याचे  आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ...

पहिल्या दिवशी 62 टक्के लसीकरण, राज्यात १८ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना दिली कोरोना लस - Marathi News | On the first day, 62 per cent vaccination was given to more than 18,000 employees in the state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहिल्या दिवशी 62 टक्के लसीकरण, राज्यात १८ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना दिली कोरोना लस

मुंबईत ६६०, मुंबई उपनगरात १२६६ कर्मचाऱ्यांचे म्हणजेच एकूण १ हजार ९२६ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. त्याखालोखाल पुण्यात १ हजार ७९५ कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. राज्यात वाशिम जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे केवळ १६७ कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. ...

शेकडाे ट्रॅक्टर्ससह शेतकऱ्यांची दिल्लीकडे कूच - Marathi News | Hundreds of farmers march towards Delhi with tractors | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेकडाे ट्रॅक्टर्ससह शेतकऱ्यांची दिल्लीकडे कूच

या परेडची ड्राय रनही शेतकऱ्यांनी घेतली आहे. ‘निहंग’ समुदायातील सदस्यांनी सिंघू सीमेवर घाेड्यांवरून सुमारे १५ किलाेमीटरपर्यंत मार्च काढला. कृषी कायद्याच्या विराेधात शेतकरी ठाम आहेत. केंद्र सरकारसाेबत चर्चेची नववी फेरीही निष्फळ झाली. ...