एकीकडे राज्यात जादूटोणा प्रतिबंधक कायदा लागू असताना दुसरीकडे निवडणुकांमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारांना हरवण्यासाठी चक्क जादूटोणा होत असेल, तर पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे. ...
आगीत संपूर्ण कक्षाचीच राखरांगोळी झाली आहे. घटनेनंतर हा कक्ष सील करण्यात आला आहे. आगीचे मुख्य कारणच या कक्षात दडले असून, उच्चस्तरीय चौकशी समितीसह विविध तज्ज्ञ या कक्षाला भेट देत आहेत. ...
हैदराबादस्थित भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे निष्कर्ष येणे बाकी असताना त्याआधीच तिच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देण्यात आली. वैद्यक क्षेत्रातील अनेक तज्ज्ञांनी केंद्राच्या या निर्णयाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ...
कोरोना लसीकरण मोहिमेचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी ते म्हणाले की, कोरोना लसीचे दोन डोस घेणे आवश्यक आहे, तसेच लस घेतल्यानंतरही मास्क परिधान करणे व फिजिकल डिस्टन्सिंग या गोष्टींचे पालन नागरिकांनी सुरूच ठेवायचे ...
कोहली पितृत्व रजेवर, शमी आणि राहुल आधीच मायदेशी परतले, अश्विन, बुमराह, विहारी, जडेजा, उमेश हे सर्व जण बाहेर असताना अंतिम एकादश निवडून ऑस्ट्रेलियाला आव्हान देणे सोपे नव्हते. ...
मालिकेत अनेक खेळाडू जखमी झाल्यानंतर पदार्पण करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरने ८९ धावांत तीन तसेच मध्यम जलद गोलंदाज टी. नटराजन याने ७८ धावांत तीन गडी बाद केले. हे दोघेही नेट गोलंदाज म्हणून दौऱ्यावर आले होते. ...
कसोटी खेळताना सुरुवातीच्या दिवसात रोहित असेच फटके मारून बाद झाला, हे विशेष. पत्रकार परिषदेत तो म्हणाला, ‘तुमच्याकडे नेहमी एक योजना असते. मला तो शॉट खेळल्याचा काहीच पश्चात्ताप नाही. मी नेहमी गोलंदाजांवर दडपण आणू इच्छितो. ...