लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

आरंभ है अंत का...! 'लागिरं झालं जी'फेम आज्याचा रॉकिंग स्वॅग पाहिलात का? - Marathi News | lagir zal je fame marathi actor Nitish Chavan rocking swag | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आरंभ है अंत का...! 'लागिरं झालं जी'फेम आज्याचा रॉकिंग स्वॅग पाहिलात का?

Nitish Chavan: त्याने हॅलिकॉप्टरमधून उतरतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे यावेळी त्याचा अॅटिट्यूड पाहून नेटकरी दंग झाले आहेत. ...

Viral Video: काही सेकंदातच बाईकची टाकी पेट्रोलने Full, युवकाचा देसी जुगाड व्हायरल - Marathi News | motorcycle bike tank full in few seconds desi jugaad video goes viral on internet | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :काही सेकंदातच बाईकची टाकी पेट्रोलने Full, युवकाचा देसी जुगाड व्हायरल

या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एका तरुणाने एका सेकंदातच फ्रीमध्ये आपल्या बाईकच्या फ्यूअलची टाकी फूल केली आहे. या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...

“रामाकडे जावा नाहीतर काशीत अंघोळ करा; राज्यातील जनतेच्या मनातून तुम्ही उतरले आहात” - Marathi News | sadabhau khot slams shiv sena over aaditya thackeray ayodhya visit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“रामाकडे जावा नाहीतर काशीत अंघोळ करा; राज्यातील जनतेच्या मनातून तुम्ही उतरले आहात”

सरकारने जनतेच्या प्रश्नावर बोलायला हवे. पण, मुख्यमंत्री घरात बसतात आणि युवराज देश वाऱ्या करत असतात, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली. ...

एक डोस घेतला की एड्सपासून मुक्ती मिळणार; लस बनविण्यात यश - Marathi News | HIV can be treated: Drug, vaccine developed by gene editing could cure AIDS | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :एक डोस घेतला की एड्सपासून मुक्ती मिळणार; लस बनविण्यात यश

शास्त्रज्ञांनी जीन एडिटिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने ही लस बनवली आहे. सध्या त्याची चाचणी उंदरांवर करण्यात आली आहे. ...

पाऊस, नदीची पातळी कळणार क्लीकवर; रत्नागिरीतील ३ नद्यांवर 'रियल टाइम डेटा सिस्टिम' कार्यान्वित - Marathi News | Rain, river level will be known on click; Real time data system implemented on 3 rivers in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पाऊस, नदीची पातळी कळणार क्लीकवर; रत्नागिरीतील ३ नद्यांवर 'रियल टाइम डेटा सिस्टिम' कार्यान्वित

पावसाचे प्रमाण वाढल्यास नियंत्रण कक्षामार्फत नागरिकांना सतर्क करणेदेखील आता सोपे व सहज झाले आहे. त्यामुळे नुकसानाची तीव्रता कमी करण्यास या यंत्रणेचा खूप मोठा फायदा होणार आहे. ...

शहनाज गिलने शॉर्ट ड्रेसमध्ये केलं ग्लॅमरस फोटोशूट, फोटो झाले व्हायरल - Marathi News | Shehnaaz Gill got glamorous photoshoot done in short dress went viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शहनाज गिलने शॉर्ट ड्रेसमध्ये केलं ग्लॅमरस फोटोशूट, फोटो झाले व्हायरल

Shehnaz Gill: शहनाज गिलच्या लेटेस्ट फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसते आहे. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी जळगावचा गोपाल तनपुरे तब्बल ८ वर्षे राहिला अनवाणी! - Marathi News | Gopal Tanpure of Jalgaon remained barefoot for 8 years to meet Prime Minister Narendra Modi finally met | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी जळगावचा गोपाल तनपुरे तब्बल ८ वर्षे राहिला अनवाणी!

मोदींची भेट होत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही, असा कठीण संकल्पच त्यानं केला होता. ...

साफसफाई करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार; परराज्यातून केले अटक - Marathi News | Raping a minor girl while she was cleaning; Arrested in a foreign country | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :साफसफाई करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार; परराज्यातून केले अटक

Rape Case : कासिम हा पळून गेल्याने सहायक पोलीस आयुक्त विलास सानप व वरिष्ठ निरीक्षक संजय हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राजेंद्र चंदनकर व पोलीस पथकाने आरोपीचा शोध चालवला होता. ...

मग आमच्या धंद्यातील समस्या संपतील? पुण्याच्या बुधवार पेठेतील देहविक्री करणाऱ्या महिलांशी साधला संवाद - Marathi News | Then the problems in our business will end Interaction with prostitutes in Pune Budhwar Peth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मग आमच्या धंद्यातील समस्या संपतील? पुण्याच्या बुधवार पेठेतील देहविक्री करणाऱ्या महिलांशी साधला संवाद

सर्वोच्च न्यायालयाने देहविक्री करण्यास कायदेशीर मान्यता दिली आहे. यामुळे या व्यवसायातील महिलांच्या जीवनात काय बदल घडणार आहेत. या निर्णयाबद्दल त्यांना काय वाटते, याविषयी खुद्द त्यांच्याशीच साधलेला प्रत्यक्ष संवाद... ...