लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

...तर दीनानाथ नाट्यगृहातील प्रयोग रद्द करू!, निर्माता संघाचा व्यवस्थापनाला कडक इशारा - Marathi News | will cancel the shows at Dinanath Natyagriha a strong warning to the management from drama producer team | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर दीनानाथ नाट्यगृहातील प्रयोग रद्द करू!, निर्माता संघाचा व्यवस्थापनाला कडक इशारा

विले पार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहाचे भाडे महानगर पालिकेच्या वॉर्ड ऑफिसमध्ये जाऊनच भरण्याच्या निर्णयामुळे नाट्यकर्मी नाराज झाले आहेत. ...

‘LIC’ ने सुरू केली धनसंचय योजना, हमीपूर्ण उत्पन्नाचा लाभ मिळवा - Marathi News | LIC launches dhan sanchay scheme get the benefit of guaranteed income | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘LIC’ ने सुरू केली धनसंचय योजना, हमीपूर्ण उत्पन्नाचा लाभ मिळवा

भारतीय जीवन विमा महामंडळाने (एलआयसी) ‘धनसंचय’ नावाची नवीन विमा योजना १४ जून २०२२ पासून सुरू केली आहे. ...

एअर इंडियात बदल हवाच; त्यासाठी जादूची छडी नाही, Tata कंपनीनं दिले मोठे संकेत - Marathi News | Air India needs change There is no magic wand big hint given by the Tata company | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एअर इंडियात बदल हवाच; त्यासाठी जादूची छडी नाही, Tata कंपनीनं दिले मोठे संकेत

एअर इंडियाच्या पुनरुत्थानासाठी अनेक कठोर निर्णय घेण्याची गरज आहे. ...

विक्रम गायकवाडची पत्नी आहे मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री, योगयोगेश्वर जयशंकर मालिकेत साकरतेय भूमिका - Marathi News | Did you know Vikram Gaikwad's Wife is a famous actress in Marathi art world | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :विक्रम गायकवाडची पत्नी आहे मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री, योगयोगेश्वर जयशंकर मालिकेत साकरतेय भूमिका

अभिनेता विक्रम गायकवाडची पत्नीदेखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सध्या ती योगयोगेश्वर जयशंकर मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारते आहे. ...

मोठा धक्का! गृहकर्जाचा व्याजदर थेट ९ टक्क्यांवर जाणार?, EMI आणखी वाढणार - Marathi News | Home loan interest rate will go straight to 9 percent EMI will go up further | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोठा धक्का! गृहकर्जाचा व्याजदर थेट ९ टक्क्यांवर जाणार?, EMI आणखी वाढणार

डिसेंबर २०२२ पर्यंत रिझर्व्ह बँकेचे धोरणात्मक व्याजदर वाढून ५.९ टक्के होतील, तर २०२३ च्या अखेरपर्यंत व्याजदर ६.१५ टक्के होऊ शकतो ...

अजित पवार यांच्या खांद्यावर हात अन् भाषणापासून ठेवले वंचित - Marathi News | modi Puts hands on Ajit Pawar shoulders deprived of speech | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवार यांच्या खांद्यावर हात अन् भाषणापासून ठेवले वंचित

पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी लोहगाव विमानतळावर गेलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खांद्यावर मोदी यांनी हात ठेवला. ...

कौतुकास्पद! कोरोनात अनाथ झालेल्या मुलामुलींना भारतीय जैन संघटना घेणार दत्तक - Marathi News | Indian Jain Association to adopt orphaned children in Corona | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कौतुकास्पद! कोरोनात अनाथ झालेल्या मुलामुलींना भारतीय जैन संघटना घेणार दत्तक

कोरोना काळात आई किंवा वडिलांचे तसेच दोघांचेही छत्र हरवलेल्या मुलामुलींना मोफत शिक्षण देण्यासाठी भारतीय जैन संघटना दत्तक घेणार आहे. ...

विधान परिषद: पाचवी जागा निवडून आणणे भाजपसाठी कठीण, मतांसाठी कौशल्याचा कस - Marathi News | Legislative Council election It is difficult for BJP to get elected for the fifth seat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधान परिषद: पाचवी जागा निवडून आणणे भाजपसाठी कठीण, मतांसाठी कौशल्याचा कस

विधान परिषदेच्या पाचव्या जागेवर प्रसाद लाड यांना निवडून आणणे भाजपसाठीही कठीण दिसत असून, त्यांना किमान मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. ...

वृद्ध होण्यासाठी माझ्याकडे वेळच नाही: सदगुरू जग्गी वासुदेव - Marathi News | I have no time to grow old says Sadguru Jaggi Vasudev | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वृद्ध होण्यासाठी माझ्याकडे वेळच नाही: सदगुरू जग्गी वासुदेव

ईशा फाउंडेशनचे संस्थापक सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी आपल्या निरामय जीवनाचा कानमंत्र सांगितला. ...