लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पुण्यात व्यावसायिकावर झाडली गोळी, जुन्या वादातून संघटनेच्या सदस्यावर हल्ला - Marathi News | Firing on Businessman over old dispute in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात व्यावसायिकावर झाडली गोळी, जुन्या वादातून संघटनेच्या सदस्यावर हल्ला

शहरातील गजबजलेला कॅम्प येथील फॅशनस्ट्रिट परिसरात व्यापारी संघटनेतील दोघांमध्ये असलेल्या पूर्वीच्या वादातून एकाने गोळीबार केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. ...

सलग दुसऱ्या दिवशी ED कडून राहुल गांधींची १० तास चौकशी, बुधवारी पुन्हा बोलावलं - Marathi News | For the second day in a row, the ED called Rahul Gandhi for 10 hours and called him back on Wednesday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सलग दुसऱ्या दिवशी ED कडून राहुल गांधींची १० तास चौकशी, बुधवारी पुन्हा बोलावलं

Rahul Gandhi ED : नॅशनल हेराल्ड प्रकरणी बुधवारी तिसऱ्या दिवशीही राहुल गांधींची चौकशी होणार. ...

परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीचं समन्स, बुधवारी चौकशीसाठी हजर राहावं लागणार - Marathi News | ED summons Shiv Sena leader Maharasthra Minister Anil Parab in connection with an alleged money laundering case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीचं समन्स, बुधवारी चौकशीसाठी हजर राहावं लागणार

महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी सक्तवसूली संचालनालयाने समन्स बजावले आहे. ...

सोबत उडी मारून जीव देण्यातही धोका! प्रियकरानं नदीत उडी मारलीच नाही, प्रेयसीनं दाखल केला गुन्हा - Marathi News | prayagraj love story The boyfriend did not jump into the river with her, the girlfriend filed a case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोबत उडी मारून जीव देण्यातही धोका! प्रियकरानं नदीत उडी मारलीच नाही, प्रेयसीनं दाखल केला गुन्हा

संबंधित महिलेला पोहता येत होते. म्हणून ती पोहून बाहेर तरी येऊ शकली. पण ती बाहेर येईपर्यंत, प्रियकराने घटना स्थळावरून पळ काढला होता. ...

“मी IPL बनवलं, माझंच नाव बॅन केलं..,” मीडिया राईट्स ऑक्शनवर ललित मोदींची प्रतिक्रिया - Marathi News | lalit modi comment on ipl media rights auction they banned my name ipl 2022 media rights auction bcci | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :“मी IPL बनवलं, माझंच नाव बॅन केलं..,” मीडिया राईट्स ऑक्शनवर ललित मोदींची प्रतिक्रिया

IPL Media Rights Auction Lalit Modi : IPL च्या मीडिया राईट्सचं ऑक्शन झाल्यानंतर ललित मोदींनी त्यावर कमेंट केलं. मीच आयपीएल बनवलं आणि तेच सत्य आहे, असंही ते म्हणाले. ...

IND vs SA 3rd T20I Live Updates : भारतीय खेळाडू आज एकजुटीने खेळले, तिसरा सामना जिंकून मालिकेतील आव्हान कायम राखले! - Marathi News | IND vs SA 3rd T20I Live Updates :  India have defeated South Africa by 48 runs and keeps the series alive | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय खेळाडू आज एकजुटीने खेळले, तिसरा सामना जिंकून मालिकेतील आव्हान कायम राखले!

India vs South Africa 3rd T20I Live Updates : भारताने तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवून मालिका जीवंत ठेवली आहे. ...

ENG vs NZ 2nd Test : इंग्लंडने अशक्यप्राय विजय मिळवला; Jonny Bairstow ने २१ चेंडूंत ९८ धावा कुटल्या, Ben Stokes नेही न्यूझीलंडला धुतले - Marathi News | ENG vs NZ 2nd Test : England have defeated New Zealand in one of the most craziest run chases on Day 5 of a Test, Jonny Bairstow's 136 (92) and captain Ben Stokes 75* (70). | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडने अशक्यप्राय विजय मिळवला; Jonny Bairstow ने २१ चेंडूंत ९८ धावा कुटल्या, न्यूझीलंडला हरवले

ENG vs NZ 2nd Test : इंग्लंडने दुसऱ्या कसोटी सामन्यात अविश्वसनीय विजयाची नोंद केली. ...

'दगडफेक करणाऱ्यांना भाड्यानं बोलावलं होतं…’ कानपूर हिंसाचाराच्या तपासात SIT ला मिळाले महत्त्वाचे पुरावे - Marathi News | SIT finds important evidence in Kanpur violence probe prophet row bjp nupur sharma hayat zafar hashmi stone pelters uttar pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'दगडफेक करणाऱ्यांना भाड्यानं बोलावलं होतं…’ कानपूर हिंसाचाराच्या तपासात SIT ला मिळाले महत्त्वाचे पुरावे

Kanpur Violence: उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर हिंसाचार उसळला होता. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार जफर हाश्मीच्या चौकशीत एसआयटीला महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत. ...

कोरोनानं पुन्हा वाढवलं मुंबईचं टेन्शन, जंबो कोविड सेंटर्सना अलर्ट राहण्याचे आदेश - Marathi News | Corona Virus speed increased Corona raises Mumbai tensions again jumbo Covid center on alert mode | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोनानं पुन्हा वाढवलं मुंबईचं टेन्शन, जंबो कोविड सेंटर्सना अलर्ट राहण्याचे आदेश

Corona Virus : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. ...