लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

CoronaVirus News : कोरोनाचा हाहाकार! चीनमध्ये एकाच वेळी सापडले 166 पॉझिटिव्ह; आता सर्वांचीच होणार चाचणी - Marathi News | CoronaVirus News china covid 19 outbreak linked to bar in beijing 166 people testing positive so far | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाचा हाहाकार! चीनमध्ये एकाच वेळी सापडले 166 पॉझिटिव्ह; आता सर्वांचीच होणार चाचणी

CoronaVirus Marathi News and Live Updates: गेल्या 24 तासांत देशात एकूण 275 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 134 लक्षणं नसलेले आणि 141 लक्षणं असलेले रुग्ण होते. ...

1938 मध्ये 'नॅशनल हेराल्ड'ची सुरुवात, 2008 मध्ये बंद; सोनिया-राहुल यांच्यावर काय आरोप..? - Marathi News | National Herald Case: Jawaharlal Nehru began National Herald in 1938, closed in 2008; What are the allegations against Sonia Gandhiand Rahul Gandhi? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :1938 मध्ये 'नॅशनल हेराल्ड'ची सुरुवात, 2008 मध्ये बंद; सोनिया-राहुल यांच्यावर काय आरोप..?

National Herald Case: गांधी कुटुंबाविरुद्धचा खटला भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी 2012 दाखल केला होता. गांधी कुटुंबाने नॅशनल हेराल्डप्रकरणात कोट्यवधी रुपये हडपल्याचा आरोप स्वामींनी केला आहे. ...

पंधरा दिवस लोटले, अरुणाचल प्रदेशातील दोन बेपत्ता जवानांचा थांगपत्ता लागेना; धाकधुक वाढली - Marathi News | 2 Soldiers Missing For Two Weeks In Arunachal close to china Border, Search Operation On, Says Indian Army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंधरा दिवस लोटले, अरुणाचल प्रदेशातील दोन बेपत्ता जवानांचा थांगपत्ता लागेना; धाकधुक वाढली

या भागात जोरदार पाऊस सुरु आहे यामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अशा परिस्थितीत देखील आपल्या सैनिकांना शोधण्यासाठी जवान दिवसरात्र एक करत आहेत.  ...

'मन उडू उडू झालं'मधील दिपूच्या भूमिकेसाठी या अभिनेत्रीला केलं होतं रिजेक्ट, हृता दुर्गुळेची केली निवड - Marathi News | This actress was rejected for the role of Deepu in 'Man Udu Udu Zala' and Hruta Durgule was chosen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मन उडू उडू झालं'मधील दिपूच्या भूमिकेसाठी या अभिनेत्रीला केलं होतं रिजेक्ट, हृता दुर्गुळेची केली निवड

'मन उडू उडू झालं' ही मालिका लोकप्रिय ठरताना दिसत आहे. दिपूची भूमिका अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) हिने साकारली आहे. ...

Zaheer Khan advice for Rahul Dravid, IND vs SA T20I : झहीर खानने तिसऱ्या लढतीपूर्वी राहुल द्रविडला दिला सल्ला, टीम इंडियाला दाखवली चूक! - Marathi News | IND vs SA T20I : former Indian Zaheer Khan shares a piece of advice for Indian team coach Rahul Dravid ahead of 3rd T20I | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :झहीर खानने तिसऱ्या लढतीपूर्वी राहुल द्रविडला दिला सल्ला, टीम इंडियाला दाखवली चूक!

Zaheer Khan advice for Rahul Dravid, IND vs SA T20I : रोहित शर्मा, विराट कोहली व जसप्रीत बुमराह या अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय संघाची ट्वेंटी-20 मालिकेतील कामगिरी निराशाजनक झालेली पाहायला मिळतेय. ...

किचन सिंकमध्ये चुकूनही फेकू नका ५ गोष्टी; पाईप ब्लॉक होऊन पाणी कधी तुंबेल कळणारही नाही - Marathi News | Things you should never throw in kitchen sink : 6 Things You Should Never Put Down Your Kitchen Drain | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :किचन सिंकमध्ये चुकूनही फेकू नका ५ गोष्टी; पाईप ब्लॉक होऊन पाणी कधी तुंबेल कळणारही नाही

Things You Should Never Throw In Kitchen Sink : भांडी धुताना खाण्या-पिण्याव्यतिरिक्त अशा अनेक गोष्टी चुकून सिंकमध्ये जातात. त्यामुळे सिंकमध्ये घाण जमा होऊन पाण्याचा प्रवाह व्यवस्थित होत नाही आणि पाणी तुंबायला सुरूवात होते. ...

विम्याच्या एक कोटीसाठी १० लाखांची सुपारी देऊन मारला पती; पत्नीसह तिघांना अटक - Marathi News | Husband killed by contract killers for one crore of insurance; Three arrested along with his wife | Latest beed News at Lokmat.com

बीड :विम्याच्या एक कोटीसाठी १० लाखांची सुपारी देऊन मारला पती; पत्नीसह तिघांना अटक

पत्नीने दोन मित्रांना दिली सुपारी; मारेकऱ्यांनी प्रथम दारू पाजली त्यानंतर डोक्यात व्हिल पाना मारून केली हत्या ...

'लग्न, सेक्स आणि पत्नीची प्रेग्नेन्सी', कामाची लिस्ट बनवून व्यक्तीने केला रक्तपात! - Marathi News | Australia : bizarre to do list found killer husband phone | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'लग्न, सेक्स आणि पत्नीची प्रेग्नेन्सी', कामाची लिस्ट बनवून व्यक्तीने केला रक्तपात!

Australia : महिलेवर आरोप आहे की, तिने पतीला सांगितलं की, मुलाखातर त्याने एक्स बॉयफ्रेन्डची हत्या करावी. ...

'शरद पवार राष्ट्रपती झाल्यास आनंदच, ती महाराष्ट्रासाठी गर्वाची बाब' - Marathi News | 'Happiness if Sharad Pawar becomes President, a matter of pride for Maharashtra', Says Chhagan Bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'शरद पवार राष्ट्रपती झाल्यास आनंदच, ती महाराष्ट्रासाठी गर्वाची बाब'

येवला येथे सहकारी सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक यांच्या सत्कार कार्यक्रम प्रसंगी आले असता पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी मनातील गोष्ट बोलून दाखवली. ...