लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Sanjay Raut: 'ED म्हणजे काय 2 हजाराची नोट वाटली का?, उधार द्यायला' - Marathi News | Sanjay Raut: 'What is ED? nilesh rane on sanjay raut statement on bjp and ED | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sanjay Raut: 'ED म्हणजे काय 2 हजाराची नोट वाटली का?, उधार द्यायला'

ईडी आमच्याकडे दिल्यास देवेंद्र फडणवीस हेही शिवसेनेला मत देतील, असेही राऊत यांनी म्हटलं होतं ...

‘गुगल’चे सीईओ सुंदर पिचाईंचा सांगलीत निषेध, रिपब्लिकन स्टुडंड युनियनच्यावतीने निदर्शने - Marathi News | Google CEO Sundar Pichai protests in Sangli, protests by Republican Students Union | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘गुगल’चे सीईओ सुंदर पिचाईंचा सांगलीत निषेध, रिपब्लिकन स्टुडंड युनियनच्यावतीने निदर्शने

दलित कार्यकर्त्या थेनमोजी सौंदर्याराजन यांचे जातीविषयक चर्चासत्र ऐनवेळी रद्द केल्याने केला निषेध ...

प्रकाशझोतापासून दूर असलेली अर्जुन रामपालची लेक ठरतीये नॅशनल क्रश; स्टार किड्सवर पडतीये भारी - Marathi News | arjun rampal daughter has grown up and become national crush myra rampal latest photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रकाशझोतापासून दूर असलेली अर्जुन रामपालची लेक ठरतीये नॅशनल क्रश; स्टार किड्सवर पडतीये भारी

Arjun rampal daughter: अलिकडेच त्याने त्याच्या लेकीसोबतचा एक फोटो शेअर केला. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याच्या मुलीविषयी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. ...

पुणे शहर वाहतूक शाखेच्या कारवाईला पोलीस आयुक्तांचा 'जॅमर' - Marathi News | commissioner of Police stops Pune City Traffic police action on road amitabh gupta | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहर वाहतूक शाखेच्या कारवाईला पोलीस आयुक्तांचा 'जॅमर'

खंडणीचा गुन्हा दाखल होण्याचीही शक्यता... ...

'मुलगा P, मुलगी N'; शिकाऊ डॉक्टरसह अंगणवाडी सेविका भरवायची गर्भलिंगनिदानाचा बाजार - Marathi News | 'Boy P, Girl N'; Market filled for gender diagnosis by Anganwadi worker with trainee doctor | Latest beed News at Lokmat.com

बीड :'मुलगा P, मुलगी N'; शिकाऊ डॉक्टरसह अंगणवाडी सेविका भरवायची गर्भलिंगनिदानाचा बाजार

आलिशान बंगल्यात गर्भवतींसाठी स्वतंत्र खोली; चार महिन्यांत दीडशेवर गर्भलिंगनिदान केल्याचा संशय आहे ...

'आता याचं कोणीच बिघडवू शकत नाही'! पोराला नजर लागू नये म्हणून आजींचा जुगाड, पाहा व्हिडिओ - Marathi News | Dadi was doing such act for keep away evil eye of a child internet loves it see cute viral video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : पोराची नजर काढण्यासाठी आजींचा भन्नाट जुगाड; व्हिडिओ पाहून IAS म्हणाले......

Viral Video : हा व्हिडिओ आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओसोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'या मुलाचे कोणी काय बिघडवू शकते.' ...

राहुल गांधींच्या ED चौकशीपूर्वी रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट; म्हणाले... - Marathi News | National Herald Case: Robert Vadra's emotional post before Rahul Gandhi's ED interrogation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या ED चौकशीपूर्वी रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट; म्हणाले...

National Herald Case: प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ड वाड्रांनी आपल्या मेहूण्यासाठी एक भावनिक पोस्ट लिहीत, सत्याचा विजय होणार, असे म्हटले आहे. ...

हा राजा स्वत:ला मानतो भगवान रामाचा वंशज, संपत्ती इतकी आहे की वाचून चक्रावून जाल - Marathi News | Thailand king Maha Vachiralongkon is considered the worlds richest king | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हा राजा स्वत:ला मानतो भगवान रामाचा वंशज, संपत्ती इतकी आहे की वाचून चक्रावून जाल

मीडिया रिपोर्ट्सनुसार, थायलॅंडचा राजा महा वाचिरालोंगकोन हा जगातील सर्वात श्रीमंत राजांपैकी एक मानला जातो. 2016 मध्ये वडील भूमिबोल आदूल्यादेजच्या मृत्यूनंतर त्याने गादी सांभाळली होती. ...

रेडमी-रियलमी राहिले मागे! 'या' छोट्याश्या ब्रँडनं आणला 11 हजारांत शानदार 5G Smartphone - Marathi News | Cheap 5g phone coolpad cool 20s launched with 4500mah battery 50mp camera check price   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रेडमी-रियलमी राहिले मागे! 'या' छोट्याश्या ब्रँडनं आणला 11 हजारांत शानदार 5G Smartphone

Coolpad Cool 20s स्मार्टफोन 4500mAh ची बॅटरी, 18W फास्ट चार्जिंग आणि 50MP कॅमेऱ्यासह बाजारात आला आहे.   ...