लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

“अजित पवारांनी पुन्हा आमच्यासोबत येण्याचा निर्णय घ्यावा”; भाजपकडून खुली ऑफर! - Marathi News | radhakrishna vikhe patil said devendra fadnavis is dynamic leader and ajit pawar should came with bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अजित पवारांनी पुन्हा आमच्यासोबत येण्याचा निर्णय घ्यावा”; भाजपकडून खुली ऑफर!

देवेंद्र फडणवीस कणखर, डायनॅमिक नेते आहेत, तर अजित पवार शिस्तप्रिय, कार्यक्षम आहेत. त्यांनी पुन्हा राज्यात भाजपचे सरकार आणावे, असे भाजप नेत्याने म्हटले आहे. ...

कर्णधार बदलताच मोईन अलीने नितृत्तीचा निर्णय घेतला मागे, पाकिस्तान दौऱ्यासाठी झाला सज्ज  - Marathi News | Moeen Ali confirms reversal of Test retirement ahead of Pakistan tour | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कर्णधार बदलताच मोईन अलीने नितृत्तीचा निर्णय घेतला मागे, पाकिस्तान दौऱ्यासाठी झाला सज्ज 

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली ( Moeen Ali) याने त्याच्या कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे. ...

संजय राऊतांच्या मुखातून 'मुख्यमंत्री शरद पवार' उगाच निघाले नव्हते; मनसेचा टोला - Marathi News | MNS spokesperson Gajanan Kale has taunt to Shiv Sena leader Sanjay Raut. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊतांच्या मुखातून 'मुख्यमंत्री शरद पवार' उगाच निघाले नव्हते; मनसेचा टोला

मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना टोला लगावला आहे. ...

Crime News Sangli: भाचीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या रागातून मामाकडून तरुणाचा खून - Marathi News | Murder of youth by mama out of anger over love affair with niece in Gundewadi Taluka Miraj District Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Crime News Sangli: भाचीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या रागातून मामाकडून तरुणाचा खून

मृत प्रभू याने सुनील यास ‘भाचीसोबत लग्न लावून न दिल्यास दोघेही आत्महत्या करू’ अशी धमकी दिली होती. ...

Vignesh Shivan सोबत लग्नानंतर नयनतारानं घेतला मोठा निर्णय, तुम्हीही कराल अभिनेत्रीचं कौतुक - Marathi News | Nayantara took a big decision after her marriage with Vignesh Shivan, you will read and appreciate the actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Vignesh Shivan सोबत लग्नानंतर नयनतारानं घेतला मोठा निर्णय, तुम्हीही कराल अभिनेत्रीचं कौतुक

Nayanthara-Vignesh Shivan साऊथ लेडी सुपरस्टार नयनताराने\गेल्या 9 जूनला दिग्दर्शक विग्नेश शिवनसोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर तिनेएक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

Sanjay Raut: 'ED म्हणजे काय 2 हजाराची नोट वाटली का?, उधार द्यायला' - Marathi News | Sanjay Raut: 'What is ED? nilesh rane on sanjay raut statement on bjp and ED | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sanjay Raut: 'ED म्हणजे काय 2 हजाराची नोट वाटली का?, उधार द्यायला'

ईडी आमच्याकडे दिल्यास देवेंद्र फडणवीस हेही शिवसेनेला मत देतील, असेही राऊत यांनी म्हटलं होतं ...

‘गुगल’चे सीईओ सुंदर पिचाईंचा सांगलीत निषेध, रिपब्लिकन स्टुडंड युनियनच्यावतीने निदर्शने - Marathi News | Google CEO Sundar Pichai protests in Sangli, protests by Republican Students Union | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘गुगल’चे सीईओ सुंदर पिचाईंचा सांगलीत निषेध, रिपब्लिकन स्टुडंड युनियनच्यावतीने निदर्शने

दलित कार्यकर्त्या थेनमोजी सौंदर्याराजन यांचे जातीविषयक चर्चासत्र ऐनवेळी रद्द केल्याने केला निषेध ...

प्रकाशझोतापासून दूर असलेली अर्जुन रामपालची लेक ठरतीये नॅशनल क्रश; स्टार किड्सवर पडतीये भारी - Marathi News | arjun rampal daughter has grown up and become national crush myra rampal latest photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रकाशझोतापासून दूर असलेली अर्जुन रामपालची लेक ठरतीये नॅशनल क्रश; स्टार किड्सवर पडतीये भारी

Arjun rampal daughter: अलिकडेच त्याने त्याच्या लेकीसोबतचा एक फोटो शेअर केला. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याच्या मुलीविषयी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. ...

पुणे शहर वाहतूक शाखेच्या कारवाईला पोलीस आयुक्तांचा 'जॅमर' - Marathi News | commissioner of Police stops Pune City Traffic police action on road amitabh gupta | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहर वाहतूक शाखेच्या कारवाईला पोलीस आयुक्तांचा 'जॅमर'

खंडणीचा गुन्हा दाखल होण्याचीही शक्यता... ...