लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

ईडीकडून ३१ कोटींचे विमान जप्त, थकीत कर्ज प्रकरणी संजय सिंंघल यांच्यावर ईडीची कारवाई - Marathi News | ED seizes Rs 31 crore aircraft, ED takes action against Sanjay Singhal in overdue loan case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईडीकडून ३१ कोटींचे विमान जप्त, थकीत कर्ज प्रकरणी संजय सिंंघल यांच्यावर ईडीची कारवाई

Sanjay Singhal : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या विमानाने गुरुवारी दिल्ली ते जोधपूर या मार्गावर सायंकाळी उड्डाण केले होते. ...

एकेका जागेसाठी रस्सीखेच; राजस्थान, कर्नाटक व हरयाणामध्ये गणित बिघडले - Marathi News | rajya sabha election 2022: Mathematics failed in Rajasthan, Karnataka and Haryana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकेका जागेसाठी रस्सीखेच; राजस्थान, कर्नाटक व हरयाणामध्ये गणित बिघडले

rajya sabha election 2022: राजस्थानमध्ये काँग्रेसकडून रणदीप सिंग सुरजेवाला, मुकुल वासनिक व प्रमोद तिवारी यांना उमेदवारी दिली आहे ...

आता एका दिवसातच अमरनाथचे दर्शन शक्य, श्रीनगरहून मिळणार थेट हेलिकाॅप्टर सेवा - Marathi News | Now you can visit Amarnath in one day, you will get direct helicopter service from Srinagar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता एका दिवसातच अमरनाथचे दर्शन शक्य, श्रीनगरहून मिळणार थेट हेलिकाॅप्टर सेवा

अमरनाथ गुहेपर्यंत जाणाऱ्या रस्तेमार्गावरील ताण कमी करण्याच्या दृष्टिकाेनातून हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे यात्रेकरुंना माेठा  दिलासा मिळणार आहे.  ...

‘आप’चे मंत्री सत्येंद्र जैन यांच्या ईडी काेठडीत वाढ, विशेष न्यायालयाने दिला आदेश - Marathi News | AAP minister Satyendra Jain's ED increased in size, special court orders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘आप’चे मंत्री सत्येंद्र जैन यांच्या ईडी काेठडीत वाढ, विशेष न्यायालयाने दिला आदेश

जैन यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी काेठडी वाढवून देण्याची गरज नसल्याचा दावा केला. त्यानंतर न्या. गीतांजली गोयल यांनी दाेन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून १३ जूनपर्यंत काेठडी वाढविली. ...

आयपीएससह 4 पोलीस अधिकाऱ्यांना तुरुंगवासाची शिक्षा, अर्नेश कुमार प्रकरणात मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन - Marathi News | 4 police officers including IPS jailed for violating guidelines in Arnesh Kumar case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आयपीएससह 4 पोलीस अधिकाऱ्यांना तुरुंगवासाची शिक्षा, अर्नेश कुमार प्रकरणात मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन

हैदराबादच्या ज्युबिली हिल्स पोलीस स्टेशनने सुमनच्या तक्रारीवरून विनोद आणि त्याच्या आईविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ४९८-ए ३ व ४ नुसार (हुंडा प्रतिबंधक कायद्याचे गुन्हे) नोंदवले. ...

मारियुपाेलच्या युद्धात २१ हजार नागरिकांचा मृत्यू, हा मृत्यूचा न थांबणारा काफिला : युक्रेन - Marathi News | 21,000 civilians killed in Mariupal war, a never ending convoy: Ukraine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मारियुपाेलच्या युद्धात २१ हजार नागरिकांचा मृत्यू, हा मृत्यूचा न थांबणारा काफिला : युक्रेन

मारियुपाेलच्या लढ्यात किमान २१ हजार नागरिकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. प्रत्येक इमारतीखाली ५० ते १०० मृतदेह असल्याचे अधिकारी म्हणाले.  ...

अखेर तिने स्वतःशीच बांधली लग्नगाठ!, ३ दिवस आधीच उरकले लग्न - Marathi News | Finally, she tied the knot with herself !, 3 days before the wedding ended | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखेर तिने स्वतःशीच बांधली लग्नगाठ!, ३ दिवस आधीच उरकले लग्न

Gujrat : वडोदरातील गोत्री येथील आपल्या राहत्या घरीच तिने लग्न केले. ४० मिनिटांच्या लग्न सोहळ्यात मेंदी, हळदी समारंभ, सप्तपदी सर्वकाही अगदी पारंपरिक पद्धतीने झाले. त्यानंतर आरशासमोर उभे राहून तिने कपाळात सिंदूरही भरले व मंगळसूत्रदेखील घातले.  ...

दक्षिण आफ्रिकेचा ७ गड्यांनी विजय, मिलर-डुसेन तळपले; भारताचा विश्वविक्रमी विजय थोडक्यात हुकला - Marathi News | South Africa won by 7 wickets, Miller-Dussen shined; India's world record victory was briefly missed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दक्षिण आफ्रिकेचा ७ गड्यांनी विजय, मिलर-डुसेन तळपले

हा सामना जिंकून भारताला सलग १३ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने जिंकण्याचा विश्वविक्रम रचण्याची संधी होती. मात्र, डेव्हिड मिलर आणि भारताला कायम नडणारा रसी वॅन डेर डुसेन यांनी भारताला या विक्रमापासून दूर ठेवले. ...

मला मिठी मारणारी बहीण माझ्या मिठीतून निघून गेली; सदाभाऊ खोत यांच्यावर शोककळा - Marathi News | Former Minister Sadabhau Khot's sister passes away | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मला मिठी मारणारी बहीण माझ्या मिठीतून निघून गेली; सदाभाऊ खोत यांच्यावर शोककळा

पाहुणा पै आला तरच सोबत असायची. अशा दारिद्यात कधी भाजीला तेल आहे तर कधी चटणी नाही. कधी भाजीऐवजी ठेचा तर कधी लाल मिरचीची चटणी आणि बुक्का असं बेताचंच आमचं राहणीमान होतं ...