लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Ketaki Chitale : केतकी चितळेला अखेर जामीन मंजूर, तरी राहावं लागणार तुरूंगात - Marathi News | marathi actress Ketaki Chitale finally granted bail thane court atrocity | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केतकी चितळेला जामीन मंजूर, तरी राहावं लागणार तुरूंगात

Ketaki Chitale : ठाणे सत्र न्यायालयानं केतकीला जामीन केला मंजूर ...

कोल्हापूर: निधी विकास कामांवर खर्च करण्यापेक्षा टक्केवारीचे ‘नियोजन’, साहेबांची कमाई थक्क करणारी - Marathi News | Percentage planning of officer in Kolhapur district rather than spending on fund development works | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: निधी विकास कामांवर खर्च करण्यापेक्षा टक्केवारीचे ‘नियोजन’, साहेबांची कमाई थक्क करणारी

पन्नास लाखांच्या कमिशनवर गोव्याचे पर्यटन, प्रत्येक विकास कामात टक्केेवारीच्या नेटक्या नियोजनामुळे अल्पावधीत केलेली साहेबांची कमाई विशेष चर्चेत आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या आवारात या साहेबांचे कार्यालय आहे. ...

अग्निपथ वाद: सैन्यात भरतीसाठी दोन वर्षे जीवतोड मेहनत घेत होता; तरुणाची आत्महत्या - Marathi News | Agnipath protest: youth working hard for two years to join the indian army; suicide at hostel | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अग्निपथ वाद: सैन्यात भरतीसाठी दोन वर्षे जीवतोड मेहनत घेत होता; तरुणाची आत्महत्या

पोलिसांनी हॉस्टेलमधील त्याच्या सहकाऱ्यांची चौकशी सुरु केली आहे. सकाळी पीजीच्या तरुणांनी त्याचा मृतदेह दोरीला लटकताना पाहिला आणि हॉस्टेल संचालकाला माहिती दिली. ...

‘बविआ’च्या मतांसाठी मनधरणी; भाजपसह काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते हितेंद्र ठाकूरांच्या भेटीला - Marathi News | vidhan parishad election 2022 congress ncp and bjp leaders meet hitendra thakur for support | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘बविआ’च्या मतांसाठी मनधरणी; भाजपसह काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते हितेंद्र ठाकूरांच्या भेटीला

विधान परिषदेच्या निवडणुकीत बविआचे हितेंद्र ठाकूर कुणाच्या पारड्यात आपली मते टाकतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ...

जीवनात पुढे जायचं असल्यास वैज्ञानिक भूमिका स्विकारावी, पवारांनी दिला जीवनमंत्र - Marathi News | If you want to move forward in life, you have to accept the scientific role, said Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जीवनात पुढे जायचं असल्यास वैज्ञानिक भूमिका स्विकारावी, पवारांनी दिला जीवनमंत्र

तुम्हाला ज्यावेळी प्रत्यक्ष या केंद्रास भेट द्यायची संधी मिळेल त्यावेळी माझी खात्री आहे की तुमच्या ज्ञानात आणि औत्सुक्यात भर पडेल. ...

कारवाई न करण्यासाठी मागितली एक हजारची लाच, मिरजेत सहायक फौजदार जेरबंद - Marathi News | One thousand bribe for not taking action on rickshaw, Miraj Assistant Police arrested | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कारवाई न करण्यासाठी मागितली एक हजारची लाच, मिरजेत सहायक फौजदार जेरबंद

कारवाई न करण्यासाठी एक हजार रुपयांची मागणी केली होती ...

ना वीज ना पाणी..., पुणे जिल्ह्यातील तब्बल १ हजार ३८५ अंगणवाड्या अंधारात - Marathi News | No electricity or water in Anganwadi 1,385 Anganwadi in Pune district are in darkness | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ना वीज ना पाणी..., पुणे जिल्ह्यातील तब्बल १ हजार ३८५ अंगणवाड्या अंधारात

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या एक हजार ३८५ अंगणवड्यांमध्ये अद्यापही वीजजोड नसल्याने भवितव्यच अंधारात गेले ...

कुठे हरवली बॉबी देओलची 'करीब'फेम अभिनेत्री? मनोज बाजपेयीशी लग्न केल्यानंतर झाली बॉलिवूडपासून दूर - Marathi News | bobby deol heroine neha in film kareeb complete look has changed latest photo viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मनोज बाजपेयीशी लग्न केल्यानंतर 'करीब'फेम अभिनेत्री झाली बॉलिवूडपासून दूर

Neha: या चित्रपटातून नेहा लोकप्रिय झाली. मात्र, त्यानंतर ती फार मोजक्या चित्रपटांमध्ये झळकली. त्यामुळे सध्या ती काय करते असा प्रश्न नेटकऱ्यांना पडतो. ...

Plague: 600 वर्षांपूर्वी 'या' देशातून प्लेगचा आजार पसरला, शास्त्रज्ञांनी केला खुलासा - Marathi News | Plague spread from this country 600 years ago, scientists revealed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :600 वर्षांपूर्वी 'या' देशातून प्लेगचा आजार पसरला, शास्त्रज्ञांनी केला खुलासा

Plague origion: प्लेगच्या साथीमुळे आतापर्यंत लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत प्लेगच्या प्रसाराबाबत अनेक दावे करण्यात आले होते, परंतु आता शास्त्रज्ञांनी या आजाराबाबत नवीन माहिती समोर आणली आहे. ...