लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

समीर वानखेडेंच्या जातीच्या दाखल्याप्रकरणी २ आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश, पुढील सुनावणी ४ जुलैला - Marathi News | Sameer Wankhede's caste certificate case to be answered within 2 weeks, next hearing on 4th July | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समीर वानखेडेंच्या जातीच्या दाखल्याप्रकरणी २ आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश, पुढील सुनावणी ४ जुलैला

Sameer Wankhede's caste certificate case :समितीसमोर प्रलंबित असलेली सुनावणी पुढे ढकलण्यासाठी समीर वानखेडे यांनी अर्ज केल्यास समितीने सुनावणी ११ जुलैपर्यंत पुढे ढकलावी, असे हायकोर्टाने आदेशात स्पष्ट केले आहे.  ...

Mohit Kamboj: आता मुंबईतील राजकारण्यांच्या अनधिकृत बांधकामांविरोधात मोहित कंबोज उघडणार मोहीम - Marathi News | Mohit Kamboj will now launch a campaign against unauthorized constructions of politicians in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता मुंबईतील राजकारण्यांच्या अनधिकृत बांधकामांविरोधात मोहित कंबोज उघडणार मोहीम

Mohit Kamboj : मोहित कंबोज यांनी मुंबईतील राजकारण्यांकडून करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांविरोधात मोहीम उघडण्याची घोषणा केली आहे. तसेच अनधिकृत बांधकामांविरोधात तरुणांनी एकत्र येऊन आवाज उठवावा, असं आवाहन त्यांनी केलं आहे. ...

"बाय-बाय सर..." 3 शब्द लिहून नोकरी सोडली; रेजिग्नेशन लेटर सोशल मीडियावर व्हायरल - Marathi News | Viral News:"Bye-bye sir ..." wrote 3 words and quit job; Funny Resignation letter goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :"बाय-बाय सर..." 3 शब्द लिहून नोकरी सोडली; रेजिग्नेशन लेटर सोशल मीडियावर व्हायरल

Viral News: नोकरी सोडण्यासाठी बॉसला पाठवलेले राजीनामा लेटर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर नेटकरी मजेशीर कमेंट्स करत आहेत. ...

ओबीसी आरक्षण: “मला आनंद आहे, हे ज्या पद्धतीने झालं”; सुप्रिया सुळेंच्या विधानाचा भाजपकडून निषेध - Marathi News | bjp gopichand padalkar criticised ncp mp supriya sule over maratha and obc reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओबीसी आरक्षण: “मला आनंद आहे, हे ज्या पद्धतीने झालं”; सुप्रिया सुळेंच्या विधानाचा भाजपकडून निषेध

ओबीसी, मराठा आरक्षणाचे वाट्टोळे करणाऱ्या प्रस्थापितांची खरी वृत्ती समोर आली. येणाऱ्या निवडणूका आरक्षणाविना घेणार, हा हेतू स्पष्ट झाला, असे गोपीचंद पडळकरांनी म्हटले आहे. ...

शिवसेनेने जागा बदलली! आमदारांना दुसऱ्या हॉटेलमध्ये ठेवणार; भाजपाही लागली तयारीला - Marathi News | Shiv Sena changes hotel for Vidhan Sabha Election! Chief Minister Uddhav Thackreay order to come in renesaw hotel of powai before 18 june; BJP Also call MLa | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेने जागा बदलली! आमदारांना दुसऱ्या हॉटेलमध्ये ठेवणार; भाजपाही लागली तयारीला

भाजपानेही अपक्ष आमदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवताना अपक्षांशी संपर्कात राहण्याचे आदेश विभाग प्रमुखांना देण्यात आले आहेत.  ...

IPL vs PSL : आयपीएलच्या एका षटका इतकीही पाकिस्तान सुपर लीगच्या एका सामन्याची किंमत नाही! - Marathi News | See comparison between Indian Premier League’s and Pakistan Super League’s per match media rights value | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL vs PSL : आयपीएलच्या एका षटका इतकीही पाकिस्तान सुपर लीगच्या एका सामन्याची किंमत नाही!

IPL vs PSL per match media rights value : इंडियन प्रीमिअर लीगच्या 2023 ते 2027 या कालावधीचे मीडिया राईट्स 48,390 कोटींना विकले गेले आहेत. ...

लग्नानंतर म्हणे नवरी पसंत नाही; मुंबईच्या वऱ्हाडींना औरंगाबादकरांनी ‘फटके देऊन’ परत पाठवले - Marathi News | After an argument in marriage, says i dont like bride; Mumbai's bridegroom was beaten and returned without a bride from Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लग्नानंतर म्हणे नवरी पसंत नाही; मुंबईच्या वऱ्हाडींना औरंगाबादकरांनी ‘फटके देऊन’ परत पाठवले

मुंबईच्या वऱ्हाडींना ‘फटके देऊन’ परत पाठवून देण्यात आले, रात्री साडेनऊ वाजता नवरीचा लागला दुसरा विवाह ...

"मोतीलाल व्होरा नॅशनल हेराल्ड आणि यंग इंडियनचे काम पाहायचे", राहुल गांधीचे EDला उत्तर... - Marathi News | National Herald: "Motilal Vora used to see the work of National Herald and Young Indians", Rahul Gandhi's reply to ED | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोतीलाल व्होरा नॅशनल हेराल्ड आणि यंग इंडियनचे काम पाहायचे", राहुल गांधीचे EDला उत्तर...

National Herald: अंमलबजावणी संचालनालय गेल्या तीन दिवसांपासून काँग्रेस नेते राहुल गांधी यांची चौकशी करत आहे. या चौकशीत तपास अधिकारी अनेक प्रश्नांची उत्तरे शोधत आहेत. ...

'रंग माझा वेगळा'मध्ये धक्कादायक वळण, कार्तिक दीपाच्या नात्यात येणार या कारणामुळे कायमचा दुरावा - Marathi News | Shocking turn in 'Rang Maza Vegla', Karthik will be in a relationship with Deepa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रंग माझा वेगळा'मध्ये धक्कादायक वळण, कार्तिक दीपाच्या नात्यात येणार या कारणामुळे कायमचा दुरावा

Rang Maza Vegla: 'रंग माझा वेगळा' मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. ...