लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Aai Kuthe Kay Karte: अरूंधती नेमकी गेली कुठे? समोर आली मोठी माहिती - Marathi News | aai kuthe kay karte arundhati aka madhurani prabhulkar took a break from serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Aai Kuthe Kay Karte: अरूंधती नेमकी गेली कुठे? समोर आली मोठी माहिती

Aai Kuthe Kay Karte: काही एपिसोडमध्ये अरुंधती थोडी गायब असल्याचं दिसत आहे. त्यामुळे अरूंधतीने अर्थात मधुराणीने ही मालिका सोडली की काय? असा प्रश्न चाहत्यांना प्रश्न पडला आहे. ...

राज्यपाल कोश्यारी कोविडवर मात करून राजभवनात परतले! आता सत्तास्थापनेच्या हालचालींना मिळणार गती - Marathi News | Maharashtra Governer Bhagat Singh Koshyari to be discharged from hospital may return to Rajbhavan by today amid Shivsena Eknath Shinde Revolt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यपाल कोश्यारी राजभवनात परतले! सत्तास्थापनेच्या हालचालींना आता गती मिळणार

एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील सत्तासंघर्ष सुरूच ...

मुंबई हल्ल्यातील सूत्रधार साजिद मीरला तुरुंगवास; पाकचा बनाव उघड, यापूर्वी केले होते मृत घोषित - Marathi News | Mumbai attack mastermind Sajid Mir jailed; Pakistan's appearance revealed, had previously been declared dead | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मुंबई हल्ल्यातील सूत्रधार साजिद मीरला तुरुंगवास; पाकचा बनाव उघड, यापूर्वी केले होते मृत घोषित

पंजाब पोलिसांचा दहशतवादविरोधी विभाग (सीटीडी) हा नेहमीच अशा दोषी लोकांची माहिती देतो. पण,  यावेळी तसे झाले नाही.  ...

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत ‘आप’ कुणाच्या बाजूला? अद्याप भूमिका ठरली नाही : खासदार संजय सिंह - Marathi News | Whose side is the Aam Aadmi Party in the presidential election No role yet says MP Sanjay Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत ‘आप’ कुणाच्या बाजूला? अद्याप भूमिका ठरली नाही : खासदार संजय सिंह

राष्ट्रपतिपदासाठी येत्या सोमवारला विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. परंतु अद्यापही आपने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. ...

गुजरात सरकारविरोधात ‘ते’ स्टिंग राजकीय हेतूने; दंगल पूर्वनियोजित हा आरोपही खोटा - अमित शहा  - Marathi News | That sting against Gujarat government for political motives; The allegation that the riots were pre-planned is also false says Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात सरकारविरोधात ‘ते’ स्टिंग राजकीय हेतूने; दंगल पूर्वनियोजित हा आरोपही खोटा - अमित शहा 

गुजरात दंगलीप्रकरणी पंतप्रधान मोदी व अन्य लोकांना क्लीन चिट देणारा एसआयटीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला. ...

सरबजीत सिंग यांची बहीण दलबीर कौर यांचे निधन; पाकिस्तानात कैद असलेल्या भावाला भारतात आणण्यासाठी उभारला होता लढा!  - Marathi News | dalbir kaur sister of sarabjit singh dies of cardiac arrest in bhikhiwind in punjab | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरबजीत सिंग यांची बहीण दलबीर कौर यांचे निधन; पाकिस्तानात कैद असलेल्या भावाला भारतात आणण्यासाठी उभारला होता लढा! 

Dalbir Kaur : पंजाबमधील रहिवासी सरबजीत सिंग यांना पाकिस्तानातून भारतात परत आणण्यासाठी दलबीर कौर यांनी मोहीम सुरू केली होती. ...

मुले मागू शकतात मृत आईचा नुकसान भरपाईतील हिस्सा; उच्च न्यायालयाचा निर्वाळा - Marathi News | Children may demand a share of the deceased mother's compensation; Absolute of the High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुले मागू शकतात मृत आईचा नुकसान भरपाईतील हिस्सा; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

उच्च न्यायालयाने रेल्वे अपघात न्यायाधिकरणाने दिलेला निकाल रद्द करत दोन मुलांना दिलासा दिला. वडिलांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याने रेल्वेने ठरविलेल्या नुकसानभरपाईच्या रकमेतील मुलांना त्यांचा हिस्सा देण्यात आला आहे. ...

गुजरात दंगल प्रकरण : तिस्ता सेटलवाड गुजरात एटीएसच्या ताब्यात, मुंबईतून नेले अहमदाबादला - Marathi News | Gujarat riot case Teesta Setalvad taken by Gujarat ATS, taken from Mumbai to Ahmedabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात दंगल प्रकरण : तिस्ता सेटलवाड गुजरात एटीएसच्या ताब्यात, मुंबईतून नेले अहमदाबादला

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी २००२ च्या गुजरात दंगलीप्रकरणी झाकिया जाफरी यांची याचिका फेटाळून लावली. तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना दंगलीच्या कटाच्या आरोपातून मुक्त करणाऱ्या एसआयटीच्या क्लोजर रिपोर्टला झाकिया यांनी आव्हान दिले होते. ...

अबब... ड्रग इन्स्पेक्टरकडे 5 पोती भरून नोटा जप्त बिहारमध्ये पाच ठिकाणी छापे - Marathi News | 5 bags full of notes seized from drug inspector, raids at five places in Bihar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अबब... ड्रग इन्स्पेक्टरकडे 5 पोती भरून नोटा जप्त बिहारमध्ये पाच ठिकाणी छापे

निगराणी ब्यूरोने टाकलेल्या छाप्यांमध्ये एक खोली उघडली असता, अधिकारी अवाक् झाले. त्या खोलीमध्ये पाच पोती भरून नोटा मिळाल्या. ...