लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

शिवसेनेला धक्का? कोर्टाच्या निर्णयानंतर शिंदे गटासाठी सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा - Marathi News | Dash to Shiv Sena? The court's decision paved the way for the Shinde group to come to established government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेला धक्का? कोर्टाच्या निर्णयानंतर शिंदे गटासाठी सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा

Maharashtra Political Crisis : महाविकास आघाडीविरोधात भाजपाच्या अंतर्गत बैठकींबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेला खूप मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.  ...

आधी रिक्षाचालक,आता करोडपती; अख्खी शिवसेना फोडणाऱ्या एकनाथ शिंदेंची संपत्ती किती? जाणून घ्या - Marathi News | Former rickshaw driver, now millionaire; how much the wealth of Eknath Shinde, who broke the whole Shiv Sena | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :आधी रिक्षाचालक,आता करोडपती; अख्खी शिवसेना फोडणाऱ्या एकनाथ शिंदेंची संपत्ती किती? जाणून घ्या

Eknath Shinde: एकनाथ शिंदे कधी काळी ठाण्यात रिक्षा चालवायचे. भाड्याची रिक्षा चालवून पोट भरायचे. त्याच काळात आनंद दिघे यांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि शिंदेंचे नशीबच पालटले. (News By: अनिकेत पेंडसे) ...

'सरकार चांगले चालायला पाहिजे होते,परंतु..'; दानवेंनी टोपे समोरच सांगितले सेनेतील बंडाचे कारण - Marathi News | 'The government should have run better, but ..';BJP's Central Minister Raosaheb Danve explained the reason for the rebel in Shivasena in front of the Rajesh Tope | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'सरकार चांगले चालायला पाहिजे होते,परंतु..'; दानवेंनी टोपे समोरच सांगितले सेनेतील बंडाचे कारण

दोन-तीन दिवसात राज्यात भाजपचे सरकार येईल असा दावा देखील भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला ...

अडीच वर्षे राज्यमंत्री फक्त नावालाच, अधिकारही नव्हते; शंभूराज देसाईंनी मांडली रोखठोक भूमिका - Marathi News | maharashtra shambhuraj desai clarifies on rebel mla maharashtra political crisis political revolt uddhav thackeray shiv sena ncp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अडीच वर्षे राज्यमंत्री फक्त नावालाच, अधिकारही नव्हते; शंभूराज देसाईंनी मांडली रोखठोक भूमिका

आमची ही भूमिका शिवसेनेच्या हिताचीच असून सर्वसामान्य शिवसैनिकांनी देखील ती समजून घ्यावी अशी विनंती असल्याचं शंभूराज देसाई म्हणाले. ...

ठाकरे सरकारविरोधात भाजपा अविश्वास ठराव मांडणार?; कोर्टाच्या निर्णयानंतर हालचाली सुरू - Marathi News | BJP to table no-confidence motion against Thackeray government ?; Movements continue after court decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे सरकारविरोधात भाजपा अविश्वास ठराव मांडणार?; कोर्टाच्या निर्णयानंतर हालचाली सुरू

कोर्टाच्या आजच्या निर्णयानंतर भाजपाकडून कायदेशीर चाचपणी सुरु करण्यात आली आहे. ...

Video: तुफान राडा! इंग्लंड-न्यूझीलंड कसोटीत दोन फॅन्समध्ये जोरदार हाणामारी - Marathi News | ugly fight errupts in cricket stadium between fans during England vs New Zealand 3rd  Test Cricket world condemns this scenes disgrace | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: तुफान राडा! इंग्लंड-न्यूझीलंड कसोटीत दोन फॅन्समध्ये जोरदार हाणामारी

स्टेडियममध्ये प्रेक्षकांमध्ये बसलेले असताना अचानक वाद सुरू झाला अन्... ...

SBI च्या करोडो खातेधारकांसाठी खुशखबर; 'हा' नंबर लगेच फोनमध्ये करा सेव्ह, होईल मोठा फायदा!  - Marathi News | state bank of india customer sbi toll free number 1800 1234 and 1800 2100 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI च्या करोडो खातेधारकांसाठी खुशखबर; 'हा' नंबर लगेच फोनमध्ये करा सेव्ह, होईल मोठा फायदा! 

SBI Toll Free Number: ग्राहकांची सोय लक्षात घेऊन स्टेट बँक ऑफ इंडियाने काही नंबर जारी केले आहेत, ज्यावर तुम्हाला बँकिंग सुविधा मिळणार आहेत. ...

फूस लावून पळवून नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; बीडमधून आरोपी-मुलीस घेतले ताब्यात - Marathi News | rape on a minor girl by seduction and kidnapping; Accused-girl taken into custody from Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :फूस लावून पळवून नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; बीडमधून आरोपी-मुलीस घेतले ताब्यात

या प्रकरणी पुढील तपास पिंक मोबाईल पथकाकडे देण्यात आला आहे. ...

निवृत्तीनंतर अग्निवीरांना रेल्वेत रोजगाराची संधी; रेल्वे मंत्र्यांकडून लवकरच मिळेल मंजुरी - Marathi News | Agneepath Scheme: Employment opportunities for Agniveer's in railways after retirement; Approval will be received from the Railway Minister soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवृत्तीनंतर अग्निवीरांना रेल्वेत रोजगाराची संधी; रेल्वे मंत्र्यांकडून लवकरच मिळेल मंजुरी

Agneepath Scheme: सैन्यात 4 वर्षे सेवा दिलेल्या अग्निवीरांना रेल्वे विभागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याची योजना आखली जात आहे. ...